Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या! लग्नसराई संपली, आता रणांगण गाजणार; युगेंद्र पवारांच्या एन्ट्रीने अजितदादांचे टेन्शन वाढलं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 14:40
Ajit Pawar vs Yugendra Pawar: Uncle vs nephew again in Baramati! The wedding season is over, now the battlefield will be heard; Yugendra Pawar's entry increased Ajit's tension

बारामती: बारामती नगरपरिषदेची निवडणूक (Ajit Pawar vs Yugendra Pawar) सुरुवातीपासूनच फारशी लक्ष वेधून घेणारी वाटत नव्हती. प्रचाराचा जोर कमी, वातावरण (Baramati Politics) निरस आणि निवडणूक केवळ (Baramati News) औपचारिकतेपुरती मर्यादित राहील, अशीच चर्चा होती. मात्र पवार (Baramati Nagarparishad) कुटुंबातील लग्नसमारंभानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार मैदानात उतरल्याने या निवडणुकीत नव्याने रंगत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Baramati Election)

 

निवडणूक 20 दिवस पुढे ढकलली

बारामती नगरपरिषदेची निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे अचानक पुढे ढकलण्यात आली. कोणतेही ठोस कारण नसताना आणि परिस्थितीत कोणताही बदल नसतानाही ही निवडणूक तब्बल 20 दिवस पुढे ढकलण्यात आली. याचा थेट फटका उमेदवारांना बसला. प्रचाराचा खर्च वाढला, नियोजन कोलमडले आणि अनेक उमेदवारांचा मनस्तापही वाढला. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखी कमी झाली होती. (Latest Marathi News)

युगेंद्र पवार बारामतीच्या रणांगणात

या निवडणुकीत बसपाचे उमेदवार काळुराम चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत वातावरण थोडेफार तापवले. मात्र तरीही निवडणूक फारशी रंगतदार वाटत नव्हती. आता मात्र युगेंद्र पवार स्वतः बारामतीच्या रणांगणात उतरल्याने चित्र बदलताना दिसत आहे. त्यांच्या सहभागामुळे प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. (Breaking News)

अजित पवार गटात अंतर्गत वाद

काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद असल्याची चर्चा आहे. याचा फटका काही उमेदवारांना बसू शकतो. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे डॅमेज कंट्रोल करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही त्यांची जुनीच राजकीय परंपरा असल्याचे बोलले जाते.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘तिकीट’ युद्ध! भाजपच्या एकाच जागेसाठी सासरा अन् जावई मैदानात; भाजपच्या गोटात खळबळ

युगेंद्र पवार पुन्हा सक्रिय

निवडणूक 20 दिवस पुढे ढकलल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात युगेंद्र पवार प्रचारात सहभागी झाले होते, मात्र विवाह नियोजित असल्याने काही दिवस ते निवडणुकीपासून दूर राहिले. त्यामुळे त्या काळात महाविकास आघाडीचे उमेदवार एकटेच मैदानात होते. आता युगेंद्र पवार पुन्हा सक्रिय झाल्याने त्यांच्या शिलेदारांचा उत्साह वाढला आहे. युगेंद्र पवार यांच्या सहभागामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मतदान काही प्रमाणात वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

इमारती उभ्या राहिल्या म्हणजे विकास होत नाही

दरम्यान, ‘शरद पवारांनी बारामतीत शाश्वत विकास केला आहे. केवळ इमारती उभ्या राहिल्या म्हणजे विकास होत नाही, तर माणसं उभी राहिली पाहिजेत आणि ते काम पवार साहेबांनी केलं आहे. त्यामुळे मतदार आमच्या उमेदवारांनाच कौल देतील,’ असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत बारामतीकर कोणती भूमिका घेतात, हे 21 डिसेंबर रोजी निकालातून स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
30 candidates withdraw from Baramati, but elections will still be held; Abhijit Bichukale and Karuna Munde firmly in the fray!

बारामतीत 30 उमेदवारांची माघार, तरीही निवडणूक होणारच; अभिजित बिचुकले अन् करुणा मुंडे मैदानात ठाम!

Thursday, 9 April 2026, 19:49
Ashok kharat

Ashok kharat : धक्कादायक! अशोक खरातने नातेवाईक महिलेलाच जाळ्यात ओढले; 20 व्या वर्षी केला अत्याचार

Thursday, 9 April 2026, 19:36

गुपित माहिती अन् पोलिसांचा सापळा! बारामतीत तांब्याची तार चोरणारे गजाआड; ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि तांब्याच्या तारा जप्त

Thursday, 9 April 2026, 19:26
Loni kalbhor

loni kalbhor : हवेली तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ‘जलतारा’ प्रकल्प राबविणे काळाची गरज – सभापती युवराज काकडे

Thursday, 9 April 2026, 19:10
Loni kalbhor

Loni kalbhor : कदमवाकवस्ती येथील भाजी विक्रेत्याची मुलगी बनली पोलीस! जिद्दीच्या जोरावर मोनाली जाधवची यशोगाथा

Thursday, 9 April 2026, 18:53
Next Post
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Pune Leopard News : थेट सोसायटीत बिबट्याची एन्ट्री! पुण्यातील केशवनगरमध्ये भीतीचे सावट, Video व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.