Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad: पाणीचोरी करणाऱ्यांना PCMC चा दणका! पाणी चोरांवर आता कारवाईची टांगती तलवार

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 9 October 2025, 13:03

पिंपरी: पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेने (PCMC) शहरातील पाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि पाणी चोरी थांबवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. अनधिकृत नळजोडणीला पाणी मीटर बसवण्याच्या या मोहिमेला विरोध करणाऱ्या माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि झोपडपट्टीतील दादा मंडळींवर आता थेट पोलिसांत पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्याचा कठोर निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शहराची लोकसंख्या वाढत असताना आणि पाणीसाठा मर्यादित असताना, पाण्याचे अचूक नियोजन करणे आवश्यक आहे. शहरात 30 हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळजोड असल्याचा महापालिकेचा अंदाज आहे. या बेहिशोबी पाण्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत असून, 30 टक्के पाण्याची चोरी होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

पाणीचोरी व गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने सर्व प्रकारच्या नळजोडण्यांवर पाणी मीटर बसवण्याची मोहीम सुरू केली आहे. आत्तापर्यंत 2 हजार 500 अनधिकृत नळजोडणींना पाणी मीटर बसवण्यात आले आहेत. मीटर आणि नळजोडणीचा खर्च घरगुती वापरकर्त्यांकडून पाणीबिलातून हप्त्याने वसूल केला जात आहे.

 

मीटरमुळे पाण्याचा वापर अचूकपणे मोजला जाईल आणि अपव्यय टाळता येईल. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून पाणी व्यवस्थापनात मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

21 वर्षांचं नातं अन् दुसरं लग्न! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यावर आरोप; पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत घुसून अंगावर पेट्रोल ओतलं अन्

Tuesday, 28 July 2026, 8:44

नापास झाला अन् परीक्षा पुन्हा घ्यावी म्हणून रचला पेपरफुटीचा बनाव; MPSC पेपरफुटीचा दावा ठरला खोटा

Tuesday, 28 July 2026, 8:19

पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा कहर वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 28 July 2026, 7:56

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी लकी? ‘या’ 5 राशींना आर्थिक लाभाचे जोरदार योग

Tuesday, 28 July 2026, 7:36

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14
Next Post

Pune News : 'गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा..'; सुषमा अंधारेंनी सादर केले धक्कादायक पुरावे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.