Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवड हादरलं! मोशीतील शेततळ्यात मामा-भाच्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 26 November 2026, 20:49

पिंपरी-चिंचवड : शहरातील मोशी येथील बनकर वस्ती परिसरात शेततळ्यात बुडून मामा आणि भाच्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या दोघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेत सिद्धार्थ उत्तम लगडे (वय २१) आणि त्याचा भाचा रितेश रमेश ताकपेरे (वय १२) यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास दोघेही बनकर वस्ती परिसरातील एका शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याची खोली आणि पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले.

घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांना पाण्याबाहेर काढून तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

या घटनेमुळे लगडे आणि ताकपेरे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, शेततळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड हादरलं! मोशीतील शेततळ्यात मामा-भाच्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

Thursday, 26 November 2026, 20:49

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट अन् थारचालकाचा थरार! पोलिसाच्या अंगावर गाडी घालून ५० फूट फरफटत नेलं, नंतर घटनास्थळावरून पसार…

Thursday, 26 November 2026, 19:58

पुणेकरांची तहान भागवण्यासाठी बांधलं जाणार स्वतंत्र नवं धरण! मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीनंतर ‘या’ ३ संभाव्य जागांचा शोध सुरू!

Thursday, 26 November 2026, 18:52

Breaking News : शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार व कोयत्याने हल्ला करणारा आरोपी यवत पोलिसांच्या जाळ्यात

Thursday, 26 November 2026, 18:10

शिवाजीनगर कोर्ट हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! २ दिवसांत सुपारी देऊन कट रचला ; ९ पैकी ८ आरोपी ताब्यात, न्यायालयाकडून ६ दिवसांची पोलीस कोठडी

Thursday, 26 November 2026, 18:06

कॉलेजला जाते सांगून घरातून निघाली अन् घरी परतलीच नाही! सोरतापवाडीतील 18 वर्षीय तरुणी बेपत्ता, उरुळी कांचन पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

Thursday, 26 November 2026, 17:34
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp