Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

pimpri -chinchawad Accident : भरधाव कारने पोलीस कर्मचाऱ्यास उडवले, कारच्या बोनेटवरून नेले फरफटत…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 April 2023, 19:36

पिंपरी-चिंचवड : pimpri -chinchawad Accident पुणे शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याला कार चालकाने कारच्या बोनेटवरून फरफटत नेले असल्याची घटना ताजी असताना आता पिंपरी-चिंचवड शहरातून अशीच एक घटना समोर आली आहे. (pimpri -chinchawad Accident) वाहतुकीचे नियमन करत असलेल्या एका वाहतूक पोलीसाला भरधाव कार चालकाने उडवत पोलिसाला कारच्या बोनेटवरून घेऊन जात जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा पोलीस कर्मचारी चिंचवड वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर वाहतुकीचे नियमन करत असताना हा प्रकार घडला. (pimpri -chinchawad Accident)

पिंपरी चिंचवडमधील प्रकार

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात वाहतूक पोलिस किरण माणिकराव घोडके (वय 30) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून एमएच 02/बीवाय 1644 क्रमांकाच्या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकार मंगळवारी (दि. 4) सायंकाळी साडेचार वाजता घडला. पोलीस कर्मचारी घोडके जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पोलीस कर्मचारी घोडके हे चिंचवड वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. ते मंगळवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर वाहतुकीचे नियमन करत होते.त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने घोडके यांना उडवले. त्यांना बोनेटवर घेऊन काही अंतरावर नेले.

 

या घटनेत घोडके जखमी झाले तर, त्यांच्या हातातील ई चलन मशीन फुटून नुकसान झाले. या घटनेनंतर कार चाकल घटनास्थळावरून पसार झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri Accident : सिमेंट क्रॉंकीटच्या ट्रकखाली येऊन युवकाचा मृत्यू ; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना..!

BJP News | पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपातर्फे ‘सावरकर गौरव यात्रा’ शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची माहिती

Pune Crime : संतापजनक ! जन्मदात्या पित्याचे पोटच्या मुलीसोबत अश्लील चाळे ; तर, सावत्र आईचा घरकामासाठी त्रास

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46
Next Post

Politics : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, वाळू माफियांना लगाम बसणार ; नागरिकांना स्वस्त दराने मिळणार वाळू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.