Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PCMC Election: पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार याद्यांवरून भाजप-राष्ट्रवादी आक्रमक; आयुक्तांनी दिले महत्वाचे आदेश…

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 26 November 2025, 13:18

पिंपरी: पिंपरी-चिंचवड (PCMC Election) महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत झालेल्या चुका आणि अनियमिततेमुळे सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे दोन्ही प्रमुख पक्ष आक्रमक झाले आहेत. भाजपचे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी या यादीतील त्रुटींवर टीका केली. त्यांच्या माहितीनुसार, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये 400 हून अधिक मतदारांची नावे दुबार आढळली आहेत. एवढेच नाही तर, इतर मतदारसंघातील मतदारांची नावेही पिंपरीत समाविष्ट झाली आहेत.

 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन याद्यांमध्ये त्वरित सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.

 निवडणुकीचे काम फक्त कार्यालयात बसून झाल्यामुळे याद्यांमध्ये हा मोठा घोळ झाला, असा त्यांचा थेट आरोप आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनीही यादीतील चुकांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली असून, त्यांनी आयुक्तांना भेटून त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांनुसार काटेकोरपणे दुरुस्त्या करण्याचे निर्देश दिले आहेत.

 32 प्रभागांमधील दुबार नावे त्वरित काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हरकतींवर वेळेत कार्यवाही करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Nagpur News

Nagpur news : भाजपच्या नगरपरिषदेच्या उमेदवाराकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.