Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mahesh Landge: “दादा, मला माफ करा!” भरसभेत आमदार महेश लांडगे ढसाढसा रडले; निवडणुकीतल्या ‘एकेरी’ उल्लेखाचा पश्चताप अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 30 January 2026, 20:58
Mahesh Landge: "Dada, forgive me!" MLA Mahesh Landge cried profusely in the assembly; Regret over the 'single' mention in the election and...

पुणे: नुकत्याच पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत (Mahesh Landge) शहरावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात (Ajit Pawar Death) जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. प्रचाराच्या काळात आरोप-प्रत्यारोप, वैयक्तिक टीका आणि एकेरी उल्लेखांमुळे (Pimpri-Chinchwad News) वातावरण तापले होते. या राजकीय लढाईत निकाल महेश लांडगे यांच्या बाजूने लागला. मात्र निकालानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आणि पिंपरी-चिंचवडने आपला शिल्पकार गमावल्याची भावना शहरभर पसरली.

स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आयोजित शोकसभेत एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर उभे राहिले, हात जोडले आणि अवघ्या 40 सेकंदांच्या भाषणात “दादा, मला माफ करा” असे म्हणत मंच सोडून गेले. नेहमी आक्रमक आणि खंबीर भूमिकेसाठी ओळखले जाणारे लांडगे त्या क्षणी स्पष्टपणे भावुक झाले होते.

महापालिका निवडणुकीदरम्यान अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता. लांडगे यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. “तो मोठा नेता आहे, माझा एकेरी उल्लेख करणारच,” असे म्हणत अजित पवार यांनी पलटवार केला होता. शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर, शेवटच्या काळात आपण वापरलेल्या शब्दांची बोच लांडगे यांना लागून राहिल्याचे त्यांच्या श्रद्धांजलीतील शब्दांतून दिसून आले.

 

राजकीय दृष्ट्या पाहता, महेश लांडगे यांची घडण अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच झाली होती. पिंपरी-चिंचवड उभे राहत असताना अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन राजकारणाची दिशा ठरवली. भोसरीतून लांडगे यांना नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष अशी संधी मिळाली. ते तीन वेळा राष्ट्रवादीकडून नगरसेवक झाले. पुढे उमेदवारीवरून मतभेद झाले, 2014 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. राजकीय संघर्ष कितीही तीव्र असला, तरी अखेरीस गुरू-शिष्याच्या नात्यातील भावनिक ऋणानुबंध श्रद्धांजलीच्या त्या 40 सेकंदांतून स्पष्टपणे समोर आले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

परदेशात बसून भारतीयांना लुटणारा ‘सायबर किंग’ गजाआड; पिंपरी पोलिसांच्या धाडसी कामगिरीने आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश!

Sunday, 14 June 2026, 21:02

विवाह निमंत्रण की सायबर सापळा? लिंक उघडली आणि 5 लाख 30 हजार खात्यातून गायब; व्यावसायिकाच्या खात्यावर सायबर चोरट्यांचा डल्ला

Sunday, 14 June 2026, 20:24

ऊसाला पाणी देत असताना काळाचा घाला; वीज तारेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Sunday, 14 June 2026, 20:01

माळशिरसमध्ये विहिरीत पिकअप कोसळून १४ भाविकांचा मृत्यू, दोघे गंभीर

Sunday, 14 June 2026, 19:05

पोक्सोची भीती दाखवून खंडणीचा खेळ! बडतर्फ महिला पोलिस अंमलदार सोनाली हिंगेचा अटकपूर्व जामीन कोर्टाने नाकारला

Sunday, 14 June 2026, 19:02

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या 990 बालकांच्या आधार कार्डचा विषय 15 दिवसात मार्गी लावणार – मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील..

Sunday, 14 June 2026, 18:32
Next Post
Ganesh Bidkar: 'Lotus' bloomed in Pune! BJP's historic victory with 119 seats; Ganesh Bidkar as group leader, now all eyes are on the mayoral election

Ganesh Bidkar: पुण्यात 'कमळ' फुललं! 119 जागांसह भाजपचा ऐतिहासिक विजय; गणेश बिडकर गटनेतेपदी, आता सर्वांच्या नजरा महापौर निवडीकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.