Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहीहंडीच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स केला तर थेट कारवाई! पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मंडळांना इशारा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 3 September 2026, 8:21

पिंपरी-चिंचवड : दहीहंडी आणि त्यानंतर होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उत्सवांचे वातावरण रंगू लागले आहे. शहरातील विविध भागांत दहीहंडीचे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांना कलाकार, अभिनेत्री, अभिनेते तसेच काही प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. अनेक मंडळांकडून मनोरंजनासाठी कलाकारांचे कार्यक्रमही ठेवले जातात. मात्र, कार्यक्रमाच्या नावाखाली अश्लील नृत्य किंवा आक्षेपार्ह प्रकार घडल्यास ते अजिबात सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. अशा प्रकारामुळे गर्दी वाढून गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

पोलिसांच्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवाच्या काळात शहरातील विविध कार्यक्रमांवर लक्ष ठेवले जाणार आहे. एखाद्या कार्यक्रमाबाबत तक्रार मिळाल्यास पोलिसांकडून त्याची तपासणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे मंडळांनी कार्यक्रम आयोजित करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आगामी गणेशोत्सवासाठीही पोलिसांनी मंडळांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, दहीहंडी आणि गणेशोत्सवमध्ये  उत्सवाचा आनंद घेताना कायदा-सुव्यवस्था आणि इतर नागरिकांना होणारा त्रास याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयोजकांनी आक्षेपार्ह कार्यक्रम टाळून शांततेत आणि सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इनर रिंगरोडआधी ‘डीपी’ करा! आराखड्याविना भूसंपादन कशासाठी? पूर्व हवेलीतील ग्रामस्थ, व्यावसायिकांचा सवाल

Thursday, 3 September 2026, 9:03

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ? ऑगस्टमध्ये आढळले 31 रुग्ण; नागरिकांची चिंता वाढली

Thursday, 3 September 2026, 8:59

अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; होर्मुझमध्ये तणाव, हुतींकडूनही क्षेपणास्त्र हल्ले

Thursday, 3 September 2026, 8:46

पाणी प्यायले, सलाईनही लावलं! प्रसाद लाड भेटले अन् जरांगेंनी उपोषण…; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 3 September 2026, 8:34

दहीहंडीच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स केला तर थेट कारवाई! पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मंडळांना इशारा

Thursday, 3 September 2026, 8:21

रीलस्टार संतोष पंडित यांच्यावर मध्यरात्री कारवाई! चंद्रकांत पाटील यांच्यावरील व्हिडिओ भोवला?

Thursday, 3 September 2026, 8:08
Next Post

पाणी प्यायले, सलाईनही लावलं! प्रसाद लाड भेटले अन् जरांगेंनी उपोषण...; नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp