Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची उचलबांगडी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली झाल्याची चर्चा

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 8 October 2025, 16:33
Commissioner Shekhar Singh Transfer: Pimpri-Chinchwad Municipal Corporation Commissioner Shekhar Singh transferred; Talk of transfer in the backdrop of elections

Photo-Social Media

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह (Commissioner Shekhar Singh Transfer) यांची अचानक बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी सध्या पुणे मेट्रोचे महासंचालक असलेले श्रावण हर्डीकर(Shravan Hardikar) यांच्याकडे तात्पुरता अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत ही बदलीची कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राजकीय दबावाचा परिणाम?

प्रभाग रचना ही भाजपसाठी अनुकूल, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिकूल असल्याचे स्पष्ट दिसून आले. राष्ट्रवादीकडून प्रभाग रचनेत बदल घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांनी कोणताही राजकीय दबाव न जुमानता अंतिम प्रभाग रचना जवळपास तशीच कायम ठेवली. त्यामुळेच त्यांची बदली ही प्रभाग रचनेशी संबंधित असल्याची चर्चा रंगली आहे.

 

 भाजपसाठी लाभदायक ठरलेली रचना कायम

2017 मध्ये भाजपला सत्ता मिळवून देणारी प्रभाग रचना यंदाही बहुतांश तशीच ठेवण्यात आली. राष्ट्रवादीकडून अनेक हरकती, सूचना देण्यात आल्या होत्या. सुनावणीदरम्यानही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, अंतिम प्रभाग रचनेत केवळ तीन प्रभागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले, जे राष्ट्रवादीसाठी फारसे फायदेशीर नसल्याचे बोलले जात आहे. यामुळेच शेखर सिंह यांच्या बदलीच्या निर्णयामागे राजकीय नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे.

नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली

शेखर सिंह यांची बदली नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी करण्यात आली आहे.

 तात्पुरता कार्यभार हर्डीकरांकडे

श्रावण हर्डीकर यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा तात्पुरता कार्यभार देण्यात आला असून, ते यापूर्वीही या पदावर कार्यरत होते. त्यांच्यावरही भाजपच्या बाजूने झुकतेपणाचे आरोप झालेले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हर्डीकरांना प्रशासकीय समतोल राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

 

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

लोणी स्टेशन परिसरात महाविद्यालयीन तरुणीशी लगट करणाऱ्या प्रयत्न; लिप्टमध्ये छेडछाड करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी दिला चांगला चोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.