Tuesday, September 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी स्टेशन परिसरात महाविद्यालयीन तरुणीशी लगट करणाऱ्या प्रयत्न; लिप्टमध्ये छेडछाड करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी दिला चांगला चोप

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 October 2025, 16:39

लोणी काळभोर : शिवणकामासाठी ड्रेसचे कापड टेलरकडे घेऊन जात असताना एका महाविद्यालयीन तरुणीशी लगट करून लिप्टमध्ये छेडछाड केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती, ता. हवेली) परिसरात मंगळवारी (ता.7) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मुलीने आरडाओरडा केल्याने जमलेल्या नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगला चोप दिला आहे.

याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल लक्ष्मण चाफेकर (वय -24, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कदमवाकवस्ती परिसरात कुटुंबासोबत राहतात. त्या पुण्यातील एका महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहेत. फिर्यादी या मंगळवारी शिवणकामाचे कपडे घेवून जात चालल्या होत्या.

दरम्यान, लोणी स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये फिर्यादी व आरोपी विशाल चाफेकर हे दोघे एकत्र होते. तेव्हा आरोपी म्हणाला की, तुला चार पाच वेळा पाहीले आहे. तुला गोल चष्मा चांगला वाटत नाही चौकोणी चष्मा बनव. यावेळी फिर्यादी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर फिर्यादी घराकडे चालत जात असताना, आरोपी विशाल चाफेकर हा मागेमागे आला. हातातील दुधाच्या पिशवी ने हातवारे करुन तुझ्याशी आता बोलायचे आहे. असे म्हणून हाताने फिर्यादी यांचा रस्ता अडवला.

पिडीतेने याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विशाल चाफेकर याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 78 (2),126 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर गव्हाणेवाडीत दोन तरुणांवर गोळीबार; तीन राऊंड फायरिंग, सुदैवाने जीवितहानी टळली

Monday, 14 September 2026, 23:05

महाराष्ट्रात नवा मेगा एक्सप्रेसवे! ठाणे-कल्याण ते लातूरचा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४ तासांत होणार

Monday, 14 September 2026, 23:01

स्वतःच्याच कुटुंबाने फिरवली पाठ! विजयाची स्वप्नं पाहणाऱ्या भाजप उमेदवाराला निवडणुकीत मिळालं केवळ ‘एकच’ मत

Monday, 14 September 2026, 22:30

पिंपरीत थरारक राडा! “तुला आज जिवंत सोडत नाही…” म्हणत तरुणावर पिस्तूलातून थेट गोळीबार; रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण

Monday, 14 September 2026, 22:16

पिंपरीत भररस्त्यात थार गाडी पार्क करून धिंगाणा; गाडी कथित डॉन ‘सनी बिल्डर’शी संबंधित असल्याची जोरदार चर्चा

Monday, 14 September 2026, 22:12

आकाशात आज घडला एक अनोखा चमत्कार! नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ चमकताना दिसला तेजस्वी शुक्रतारा

Monday, 14 September 2026, 21:35
Next Post
Pune Crime: 'We kept on going but...' A man entered a house in Yerawada area and attacked his mother-in-law with a sword. 'We kept on going but...' A man entered a house in Yerawada area and attacked his mother-in-law with a sword.

Pune Crime: 'आम्ही गयावया करत राहिलो पण... ' येरवडा परिसरात घरात घुसून माय-लेकरावर तलवारीने हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp