Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘त्या’ अपघात प्रकरणी सहायक फौजदार निलंबित; मद्यपान केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 7 June 2024, 16:23

पिंपरी : पोलिसांच्या व्हॅनने महिलेसह एका दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि.4) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर घडली होती. याप्रकरणी सहायक फौजदाराला निलंबित करण्यात आले आहे.

वैद्यकीय अहवालात संबंधित पोलिसाने मद्यापान केल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. नागेश भालेराव असे निलंबित सहायक फौजदाराचे नाव आहे. या अपघातात शकुंतला पंडित शेळके (रा. महाळुंगे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नागेश भालेराव हा हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मंगळवारी ४ जून रोजी मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे पार पडली. या पार्श्वभूमीवर पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तासाठी जागा दिलेली नसताना देखील भालेराव हा बालेवाडी येथील पोलीस चौकीसमोर गेला.

भालेराव व्हॅनमध्ये बसला असाताना गाडीचे इंजिन सुरु होते. त्यावेळी त्याचा पाय अॅक्सिलेटरवर पडला. त्यामुळे वाहनाने समोरुन पायी जाणाऱ्या शकुंतला यांच्यासह उभ्या दुचाकींना धडक दिली. या घटनेत शकुंतला यांना गंभीर दुखापत झाली. तसेच एका तरुणाच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

 

घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भालेराव याने मद्यपान केल्याचा संशय आला होता. त्यामुळे भालेराव याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत भालेराव याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post
criminals challenges sahakarnagar police by dancing outside

'मै हू डॉन' या गाण्यावर ठेका धरत पोलिसांना चॅलेंज, तडीपार गुंडांचा पोलीस ठाण्यासमोर धांगडधिंगा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp