Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Parth Pawar Land Scam: मोठी बातमी..! पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या, कंपनीचा आणखी एक जमीन घोटाळा समोर; ९ जणांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 November 2025, 13:19
Parth Pawar Land Scam: Big news..! Parth Pawar's problems increase, another land scam of the company comes to light; Case registered against 9 people, what is the real case?

photo - social media

Parth Pawar Land Scam: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या मालकीच्या अमेडिया एलएलपी या कंपनीवर दुसऱ्या जमीन गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवला गेला आहे. याआधीच मुंढवा येथील जमीन प्रकरणावरून वाद सुरू असताना, आता या नव्या प्रकरणामुळे पार्थ पवारांची अडचण अधिकच वाढली आहे.

 

पुणे पोलिसांनी महसूल विभागाच्या तक्रारीनंतर अमेडिया एलएलपी कंपनी आणि संबंधित तहसीलदाराविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तपासात असे स्पष्ट झाले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या डेअरी विभागाच्या मालकीची जमीन खासगी व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रक्रियेदरम्यान भूमी अभिलेखामध्ये गंभीर अनियमितता करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. शासकीय जमिनीचे बेकायदेशीर खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंढवा जमीन प्रकरणात याआधी संबंधित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरच्या तपासात ही जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया एलएलपी कंपनीमार्फत खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर आता कंपनीवर फसवणूक आणि सरकारी संपत्तीच्या गैरव्यवहाराचा आणखी दुसरा गुणा नोंदवण्यात आला आहे.

या आरोपींवर गुन्हा दाखल

1) सुर्यकांत येवले, तहसिलदार, पुणे शहर

 

२) हेमंत गवंडे रा.इंद्रा मेमरीज

 

३) राजेंद्र रामचंद्र विध्वंस

 

४) रुषीकेश माधव विध्वंस

 

५) सौ. मंगल माधव विध्वंस

 

६) विदयानंद अविनाश पुराणिक

 

७) सौ.जयश्री संजय एकबोटे

 

८) कु.मु.धारक शितल किसनचंद तेजवाणी

 

९) दिग्विजय अमरसिंह पाटील, संचालक मेसर्स अमेडिया एंटरप्रायझेस् एलएलपी

 

मुंढवा प्रकरणानंतर आता दुसऱ्या जमीन गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवल्याने पार्थ पवारांच्या कंपनीविषयी अनेक नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत. या दोन्ही प्रकरणांमुळे अजित पवार गटावर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिस आणि महसूल विभागाचा तपास सुरू असून, यामध्ये आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळात पार्थ पवारांच्या या जमीन प्रकरणांमुळे नवीन वादळ उठले आहे. आता त्यांच्या विरोधात थेट कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post

Loni Kalbhor News: लोणी काळभोर पोलीसांनी उधळला घातपाताचा कट; 3 जणांना धारदार कोयत्यांसह अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.