Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Parth Pawar: पार्थ पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणात मोठी अपडेट; अमिडिया कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 6 November 2025, 17:48
Parth Pawar: Big update in Parth Pawar's land purchase case; Stamp Duty Department notice to Amedia company

Photo-Social Media

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अमिडिया कंपनीला (Pune News) नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कंपनीने एका जमीन खरेदी व्यवहारासाठी केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचा आरोप करण्यात आला आहे, जेथे प्रत्यक्षात 2 टक्के दराने सुमारे 6 कोटी रुपये शुल्क भरणे आवश्यक होते. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी याबाबत गंभीर आरोप केल्यानंतर विभागाने कारवाईची नोंद घेत ही नोटीस पाठवली.

 

नोटिसीनुसार, अमिडिया कंपनीने व्यवहाराच्या तपशीलात दिशाभूल केल्याचा आरोप आहे आणि कंपनीला तात्काळ उर्वरित 6 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील चौकशी होण्याची शक्यता असून संबंधित अधिकाऱ्यांकडून व्यवहाराचे सर्व कागदपत्र तपासले जात आहेत. अजित पवार यांनी मात्र या घडामोडींवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पार्थ पवार हे अमेडिया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीचे संचालक असून त्यांचे मामेभाऊ आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे चुलत बंधू दिग्विजय पाटील हे या कंपनीत भागीदार आहेत. या दोघांनी मिळून पुण्यातील कोरेगाव पार्क येथील सरकारी जमीन खरेदी केली आहे. या व्यवहारात सरकारी नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे 25 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली असून केवळ 500 रुपयांची ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण करण्यात आला.

विशेष म्हणजे, जमीन खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढ्या मोठ्या रकमेची सूट एवढ्या कमी वेळात कशी मिळाली, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोरेगाव पार्क हा पुण्यातील अतिउच्चभ्रू परिसर मानला जातो आणि तिथे असलेली ही 40 एकर सरकारी जमीन सर्व नियम धाब्यावर बसवून खरेदी केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07

सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी! पळसदेवमध्ये जुन्या वादातून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Wednesday, 1 April 2026, 11:03

Phursungi News: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी महिलेला घातला अडीज लाखांचा गंडा

Wednesday, 1 April 2026, 11:01
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पळसदेवमध्ये थेट घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 10:50

उरुळी कांचन येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या; पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची धडक कारवाई..

Wednesday, 1 April 2026, 10:40

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Wednesday, 1 April 2026, 10:33
Next Post
Ration Card In Digilocker: Download Ration Card in 5 minutes, know the trick

Ration Card In Digilocker : रेशन कार्ड डाऊनलोड करा 5 मिनिटात, जाणून घ्या ट्रिक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.