Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदर मधील भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा विजय शिवतारे यांना विरोध

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 12 November 2024, 20:35
Ex minister Vijay shivtare writes letter to guardian minister

बापू मुळीक / सासवड : पुरंदर तालुक्यातील भाजप गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असून, गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम्ही विजय शिवतारे यांचे प्रामाणिकपणे काम केले. परंतु विजय शिवतारे यांनी आमच्यावर सातत्याने अन्याय केला. त्यामुळे आम्ही विजय शिवतारे यांचे कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये काम करणार नसून तटस्थ राहण्याची भूमिका घेत असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य गिरीश जगताप यांनी स्पष्ट केले.

 

सासवड (ता. पुरंदर) येथे मूळनिष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते. यावेळी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष अशोक जोशी, माजी तालुकाध्यक्ष मोहन भैरवकर, सासवडचे शहर माजी अध्यक्ष भगवान पवार, विरेश दहिवले उपस्थित होते.

जगताप पुढे म्हणाले , भाजपच तालुक्यामध्ये सर्वात मोठा पक्ष झाला असून, आमच्या पक्षाला उमेदवारी मिळणे अपेक्षित होते .परंतु आमच्या पक्षाला उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर नवख्या कार्यकर्त्यांनी विजय शिवतारे यांना साथ देण्याचे ठरवले .परंतु विजय शिवतारे यांनी स्वर्गीय गिरीश बापट यांच्यावर प्रकट टीका केली असल्याची सल आमच्या मनामध्ये आहे.

तर विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना महादेवाच्या पिंडीवरील विंचू असे, संबोधल्यामुळे भाजपाला याचा राज्यात तोटा झाला. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याशी जुळते, मिळते घेतले. परंतु त्यांचा उपयोग झाला नाही. असे देखील जगताप यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही प्रचार करणार आहोत, परंतु कोणत्याही परिस्थितीत विजय शिवतारे यांचा प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पुरंदर तालुक्यातील भाजपच्या निवडक पदाधिकारी यांनी घेतली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18

‘पहिले मी झोपणार’ पुण्यात रात्रपाळीवरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये राडा; सहकाऱ्याचा गळा आवळला अन्…

Tuesday, 14 April 2026, 19:43

इंदापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; भीम गौरव रॅलीने शहर दुमदुमले

Tuesday, 14 April 2026, 19:39

सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? ‘त्या’ निनावी पत्रावर रुपाली चाकणकरांनी दिलं सडेतोड उत्तर म्हणाल्या “हा बदनामीचा कुटील डाव”

Tuesday, 14 April 2026, 19:05
Next Post

राहुल गांधीनी वीर सावरकर, स्व. बाळासाहेब ठाकरेंची स्तुती करून दाखवावी; नरेंद्र मोदींचा पुण्यातून हल्लाबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.