Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील गोरगरिंबाना लोन करुन देतो सांगत फसविणाऱ्या टोळीतील भाऊ जेरंबद; बहीण फरार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 11 November 2024, 11:16

-बापू मुळीक

सासवड : येथील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील गोरगरिंबाना लोन करुन देतो, असे म्हणून फसविणा-या टोळीतील भावास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर या टोळीतील बहीण अद्यापही फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

इसम अस्लम गोडया सयद मुलानी (भाऊ) आणि यास्मीन भालदार (बहीण) अशी त्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रामचंद्र मारूती गायकवाड (वय 42, व्यवसाय प्रिटींग प्रेस रा. सोमेश्वरनगर ता. बारामती जि. पुणे) यांना मोबाईलवरून लोन अॅप डाउनलोड करून, त्यावरून लोन करून लोनची वरील रक्कम स्वत:च्या खात्यावर घेवुन आमची फसवणुक केली असल्याचे त्यांनी तक्रारात सांगितले आहे. यामध्ये निरा गावातील 1) गणेश पडघमकर रा.निरा यास 1,00,000-80 रु. 2) नितीन निगडे (रा. गुळुंगे ता. पुरंदर यास 65000-00 रु. 3) युवराज रामा चव्हाण रा. जेठर यास 62400-00 रुपयास, 4) दत्तात्रय काशीनाथ माने रा. वाणेवाडी ता. बारामती जि.पुणे यास 35000-00 रु., 5) अविनाश बाबासो गायकवाड रा. करंजे ता. बारामती जि. पुणे यास 16500-00 रुपयास असे यांना वेळावेळी एकुण 4,81,400-00 रुपयाची फसवणुक केली असल्याचे त्यांनी तक्रारात सांगितले आहे.

त्यावरुन 1) अस्लम गोंडया सयद मुलाणी (रा. शिवतकारवाडी निरा, ता पुरंदर जि. पुणे, 2) यास्मीन भालदार (रा. शिवतकार वाडी निरा ता. पुरंदर जि. पुणे) व त्याचे इतर साथीदाराविरूध्द तकार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.न 367/2024 बीएन.एस 318 (4), 3 (5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासात आरोपी अस्लम गोडया समद मुलाणी यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची 4 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. आरोपी अस्लम गोंडया सयद मुलाणी याची बहीण यास्मीन भालदार ही अदयाप फरार आहे. तिच्या शोधकामी एक टीम रवाना करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक सत्रो, पुणे ग्रामीण, गणेश बिराजदार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती, यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग सासवड, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या सुचनाप्रमाणे दिपक वाकचौरे, सहायक पोलीस निरीक्षक, जेजुरी पोलीस स्टेशन, सर्जेराव पुजारी पोलीस उपनिरीक्षक, जेजुरी पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

या प्रकरणातील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी हे करीत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08

पाथर्डीचा सुपुत्र हैदराबादचा पोलीसप्रमुख! आयपीएस महेश भागवत यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा; विश्वास नांगरे-पाटलांकडून कौतुकाची थाप

Sunday, 15 November 2026, 18:55
Next Post

आंबेगाव, जांभूळवाडी परिसराचा पाण्याचा प्रश्न वर्षात सोडविणार : आमदार संजय जगताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp