Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

One Drowned In Swimming Pool : पुण्यात जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू; येरवड्यातील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 May 2023, 10:49

 

 

One Drowned In Swimming Pool : पुणे : येरवड्यातील उपविभागीय क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. येरवड्यातील नागपूर चाळ परिसरात असलेल्या उपविभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले असता हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. (One dies after drowning in swimming pool in Pune; incident in Yerwada)

शिरीष संदीप सुतार (वय ३७, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतील व पाहणी केली. (One Drowned In Swimming Pool )

दमछाक झाल्याने बुडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष सुतार, त्यांची पत्नी आणि नातेवाईक रविवारी दुपारी येरवड्यातील नागपूर चाळ परिसरात असलेल्या उपविभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावात पोहण्यासाठी आले होते. (One Drowned In Swimming Pool )  शिरीष जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरले. पोहताना त्यांची दमछाक झाली आणि ते पाण्यात बुडाले. ते जलतरण तलावात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. (One Drowned In Swimming Pool ) शिरीष यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना त्वरीत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Fetal Accident In Pune : पुण्यात भीषण अपघात; बसचे ब्रेक फेल झाल्याने वाहनांना उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

Pune Crime : पुर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील महर्षीनगर येथील घटना

Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेल्या दोन बिहाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

Pune News : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानास सुरुवात; ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.