Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्री गणेश जयंतीनिमित्त पुण्यात मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत आज बदल…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 25 January 2023, 9:45

पुणे : पुण्यात श्री गणेश जयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत आज बुधवारी (ता.२५) वाहतूक बदल करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.

सकाळी सहानंतर रात्री गर्दी ओसरेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.

पोलीस उपायुक्त विजयकुमार म्हणाले की, श्री गणेश जयंतीनिमित्त विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी मानाच्या मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

 

त्यामुळे बाजीराव रस्त्याने महापालिकेकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह, खंडोजीबाबा चौक या मार्गाचा वापर करावा. असे आवाहन पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

मध्यभागातील वाहतुकीची परिस्थिती विचारात घेऊन शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, गणेश रस्ता, लक्ष्मी रस्ता तसेच अन्य मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.

शिवाजीनगर भागातील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे चौक) शिवाजी रस्त्याकडे जाणारी जड वाहतूक (पीएमपी बस सेवा) बंद करण्यात येणार आहे.

तसेच , स. गो. बर्वे चैकातून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस प्रिमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला चित्रपटगृहसमोरुन खुडे चौक, बालगंधर्व चौक, जंगली महाराज रस्ता, अलका चित्रपटगृह या मार्गाने इच्छितस्थळी जाता येतील.

पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या पीएमपी बस मंगल चित्रपटगृहामार्गे कुंभारवेस चौकातून वळून मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकमार्गे जातील.

कोथरुडकडून अप्पा बळवंत चौकमार्गे पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बस बाजीराव रस्ता, गाडगीळ पुतळा चौकातून उजवीकडे वळून कुंभारवेस चौकमार्गे पुणे स्टेशनकडे जातील.

शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्त्याने इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे. असे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post

उरुळी कांचन येथे व्हाट्स ॲप स्टेटस वरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी, ४ जण गंभीर जखमी ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल, ११ जण अटक...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.