Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: सख्ख्या भाच्याने आत्याविरुद्ध इंस्टाग्रामवर व्हायरल केली अश्लील पोस्ट

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 25 November 2023, 17:23
obsence post viral against aunt by youth in pune

Pune Crime पुणे : सख्या भाच्याने डॉक्टर असलेल्या आपल्या आत्यासंदर्भात इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील फोटो आणि पोस्ट टाकून विनयभंग केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी संबंधित भाच्या विरोधात भादवि कलम 354, 354 (अ), 500, 509 यासह आयटी ॲक्ट 67 अनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 15 नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे.

याप्रकरणी 58 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सदर ही महिला महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे राहण्यास आहे. व्यवसायाने त्या डॉक्टर आहे. तर, आरोपी हा त्यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे. सध्या तो गुजरातमधील वापी या ठिकाणी राहतो. आरोपीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फिर्यादी महिलेच्या विरुद्ध अश्लील फोटो आणि पोस्ट टाकून ती व्हायरल केली. महिलेची समाजामध्ये बदनामी केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

‘आम्ही तुला सरकारी नोकरी लावून देऊ’ म्हणत दोघांनी तरुणीशी ओळख वाढवली; आमिष दाखवत विश्वासात घेतलं अन् नंतर धोका….

Sunday, 13 September 2026, 17:44

यवतच्या आनंदग्राम सोसायटीत अघोरी प्रकार! फ्लॅटच्या दरवाजात लिंबू, अंडे अन् टाचण्या टोचलेली काळी बाहुली आढळल्याने एकच खळबळ

Sunday, 13 September 2026, 17:26

पुण्यात भल्या पहाटे गुंडांची दहशत! दारूच्या नशेत हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर फिरले; डोकं सटकलं अन् मग…

Sunday, 13 September 2026, 16:59

बारामतीत तरुणाचे विवाहितेसोबत प्रेमसंबंध; तिच्या नवऱ्याला प्रकरण समजताच स्वतःच्याच डोक्यात रिवॉल्वर मधून झाडली गोळी

Sunday, 13 September 2026, 16:12

बाप्पाच्या आगमनापूर्वी पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरातील ‘हे’ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Sunday, 13 September 2026, 15:43

बारामतीत भयंकर प्रकार! अज्ञात बेडरूममध्ये घुसला, टॉवेलने गळा आवळून तिला संपवलं; नेमकं काय घडलं?

Sunday, 13 September 2026, 15:08
Next Post

Pune News : पुण्यातील महंमदवाडी लवकरच होणार महादेववाडी ?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp