Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत भयंकर प्रकार! अज्ञात बेडरूममध्ये घुसला, टॉवेलने गळा आवळून तिला संपवलं; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 13 September 2026, 15:08

बारामती : तालुक्यातील पणदरे येथे घरातील झोपण्याच्या खोलीत ३० वर्षीय विवाहितेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. पणदरे) असे मृत महिलेचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने डोक्यात आणि चेहऱ्यावर अज्ञात हत्याराने मारहाण केल्यानंतर टॉवेलने गळा आवळून तिची हत्या केल्याचे पोलिसांकडे दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी वैशाली पवार यांच्या सासू रंजना लक्ष्मण पवार (वय ५०, रा. खडकआळी, पणदरे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली पवार या पणदरे गावच्या हद्दीतील त्यांच्या राहत्या घरातील झोपण्याच्या खोलीत होत्या. शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्लेखोराने त्यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर हत्याराने मारहाण केली. त्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी सुरू केली. उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी शनिवारी रात्री साडेनऊपासून रविवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत घटनास्थळी तपास केला. घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 

या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच वैशाली पवार यांची हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केली, याचाही उलगडा झालेला नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

Saturday, 17 October 2026, 9:10

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Saturday, 17 October 2026, 8:14

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पुन्हा अटक; दिल्लीत नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 8:07

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज उन्हाचा तडाखा, 35 अंशांपर्यंत तापमानाचा अंदाज; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Saturday, 17 October 2026, 8:00

Daily Horoscope: कुणाची होणार चांदी, कुणाच्या अडचणी वाढणार? 17 ऑक्टोबरचं राशिभविष्य वाचाच

Saturday, 17 October 2026, 7:44

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01
Next Post

बाप्पाच्या आगमनापूर्वी पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरातील 'हे' प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp