Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यातील महंमदवाडी लवकरच होणार महादेववाडी ?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 25 November 2023, 17:38

पुणे : औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर केल्यानंतर पुणे शहराचे नामकरण करण्याची मागणी जोर धरत होती. मात्र पुणे पाठोपाठ आता पुण्यातील महंमदवाडी भागाचे नाव महादेववाडी करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. भरत गोगावले यांनी केलेल्या मागणीची माहिती प्रमोद भानगिरे यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरून ट्विट करत दिली आहे. (MLA Bharatsheth Gogawale)

आता लवकरच महंमदवाडी या भागाचे नाव महादेववाडी होणार असून याबाबतची दाखल राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. तसेच महापालिका आयुक्तांना याबाबतची माहिती तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव लवकरच मान्य होईल. असा विश्वास प्रमोद भानगिरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, यापूर्वीही महंमदवाडी भागाचे नाव महादेववाडी करण्यात यावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र आता भरत गोगावले यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी पुन्हा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Pramod Nana Bhangire)

नेमकं काय म्हणाले प्रमोद भानगिरे

“महम्मदवाडीचे आता होणार महादेववाडी…!!! हडपसर विधानसभा मतदारसंघातील महंमदवाडी या भागाचे नामकरण महादेववाडी करावे अशी मागणी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केल्यामुळे लवकरच आता महंमदवाडी या गावाचे नाव महादेववाडी होण्यास मदत होईल, जय महाराष्ट्र, जय श्रीराम”, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

महम्मदवाडीचे आता होणार महादेववाडी…!!!#हडपसर विधानसभा मतदारसंघातील महंमदवाडी या भागाचे नामकरण महादेववाडी करावे अशी मागणी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केल्यामुळे लवकरच…

— Pramod Bhangire (Nana) (@bhangire_pramod) November 24, 2023

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

झटपट श्रीमंतीच्या नादात महिलेने स्वतःचे सोन्याचे दागिने मोडले; मैत्रिणीवर ठेवला आंधळा विश्वास अन् तिनेच दिला दगा….

Sunday, 13 September 2026, 18:25

‘आम्ही तुला सरकारी नोकरी लावून देऊ’ म्हणत दोघांनी तरुणीशी ओळख वाढवली; आमिष दाखवत विश्वासात घेतलं अन् नंतर धोका….

Sunday, 13 September 2026, 17:44

यवतच्या आनंदग्राम सोसायटीत अघोरी प्रकार! फ्लॅटच्या दरवाजात लिंबू, अंडे अन् टाचण्या टोचलेली काळी बाहुली आढळल्याने एकच खळबळ

Sunday, 13 September 2026, 17:26

पुण्यात भल्या पहाटे गुंडांची दहशत! दारूच्या नशेत हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर फिरले; डोकं सटकलं अन् मग…

Sunday, 13 September 2026, 16:59

बारामतीत तरुणाचे विवाहितेसोबत प्रेमसंबंध; तिच्या नवऱ्याला प्रकरण समजताच स्वतःच्याच डोक्यात रिवॉल्वर मधून झाडली गोळी

Sunday, 13 September 2026, 16:12

बाप्पाच्या आगमनापूर्वी पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरातील ‘हे’ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Sunday, 13 September 2026, 15:43
Next Post

Health News : खरचं ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरातील फॅट्स कमी होतात? तज्ज्ञ काय सांगतात पाहा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp