Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nira News : भरधाव ट्रक नदीत कोसळता कोसळता वाचला अन्…नीरा नदीच्या पुलावरील थरार…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 28 May 2023, 17:41

Nira News  नीरा : भरधाव ट्रक नदीत कोसळत कोसळता वाचला. भरधाव ट्रक कठड्यावरुन फुटपाथवर आला. पण सुदैवाने नदीत कोसळला नाही. हा थरार पुणे आणि सातारा जिल्ह्याची सिमा असलेल्या नीरा नदीच्या पुलावर घडला. पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या पुलावर ट्रकला अपघात झाला. रविवारी (ता.२८) दुपारी साडेबाराच्या सुमारास लोणंद (जिल्हा सातारा) बाजूकडून मालवाहतूक करणारा ट्रक नीरा शहराकडे चालला होता. अचानक महिला दुचाकीस्वाराने कट मारल्याने ट्रकचालकाने स्टेअरींग डाव्या बाजुला ओढले. या दरम्यान ट्रकचे पुढील बाजूचे डावेचाक रस्त्याचे कमी उंचीचे कठड्यावरुन फुटपाथवर गेले. ट्रकची डावी बाजू पुलाच्या मोठ्या कठड्याला टेकणार तोच ड्रायव्हरने ब्रेक मारल्याने अनर्थ टळला. अन्यथा ट्रक नदीत कोसळला असता. (The speeding truck was saved from falling into the river )

थोडक्यात अनर्थ टळला

नीरा, पाडेगाव, निंबूत, वाघळवाडी, मळशी येथील युवकांनी ट्रकचालकाला आधार देत, शर्तीचे प्रयत्न करत कठड्यावरुन ट्रक पुन्हा रसत्यावर आणला. यादरम्यान सुमारे दिडतास वाहतूक कोंडी झाली होती. (Nira News ) पालखी मार्गावर नीरा बस स्थानका पर्यंत तर पाडेगाव ऊस संशोधन केंद्रा पर्यंत व नगर मार्गावर बुवासाहेब चौका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक युवकांनीच या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना वाट काढून देण्याचे प्रयत्न केले.

२० जून २०१२ रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाल्हे मुक्कमी असताना. पहाटेच्या वेळी वारकरी व त्यांचे साहित्य घेऊन निघालेला ट्रक याच ठिकाणी अशाच पद्धतीने नीरा नदीत कोसळला होता.(Nira News )  त्यावेळी नऊ वारकऱ्यांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होता. पालखी सोहळ्या आधी प्रशासनाकडून विविध विभागाचे अधिकारी, पालखी सोहळा प्रमुख व मानकरी दौरे करत रस्ता सुरक्षितेची पाहणी करत असतात. मात्र धोकेदायक ठिकाणी काहीच उपाययोजना करताना दिसून येत नाहीत.

 

या अपघाताने वारी काळातील अकरा वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. (Nira News ) यामुळे पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील वाहन चालकांचा व वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nira Bhima sugar factory :निरा भीमा कारखान्याच्या विरोधातील आंदोलन राजकीय हेतूने : लालासाहेब पवार

राजवर्धन पाटील यांची सणसर कालवा भगदाड घटनास्थळाला भेट..!

Daund News : कापडी पिशव्या वापरा, पर्यावरण वाचवा : भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

MP Supriya Sule News : विकसनशील भागाच्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा : खासदार सुप्रिया सुळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.