Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आपल्या मदतीमुळे वाचू शकतो मोहन वरघट यांचा जीव, कुटुंबाचे मदतीचे आवाहन; ऑफिसवरून घरी येताना झाला अपघात

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 15 December 2023, 19:06
Need a financial help to mohan varghat who is injured in accident loni kalbhor

लोणी काळभोर (पुणे): आयुष्य जगत असताना माणसाला कधी कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, हे सांगता येत नाही. अनेक असे आघात होतात की पूर्ण कुटुंब हतबल होते. आपणही म्हणतो की, अशी वेळ कोणावरही येऊ नये. परंतु, ही वेळ आली आहे ती वरघट कुटुंबावर. त्यांच्या. घरातील कर्ता पुरुष अपघात जखमी होऊन मृत्यशी झुंज देत आहे. अशातच त्यांना गरज ती आपल्या मदतीची.

मोहन मोतीराम वरघट हे शाखा कार्यालय उरुळी कांचन उपविभागा अंतर्गत शाखा नंबर 2 येथे कार्यरत आहेत. सात डिसेंबरला ते सायंकाळी ड्युटीवरून घरी जात असताना त्यांचा अपघात झालेला आहे. त्यांना उपचारासाठी लोणी काळभोरमधील विश्वराज हॉस्पिटल येथे ऍडमिट केलेले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून पुढील उपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. तरी आपण सढळ मदत करावी. ज्यांना कोणाला मदत करावयाची असेल, त्यांनी कृपया खालील क्रमांकवर गुगल पे /फोन पे करावे ही विंनती.

सौ सोनिया मोहन वरघट ( पत्नी )
9527778648

 

आपल्या एका मदतीमुळे आपल्याच एका बांधवाचा जीव वाचू शकतो. तरी आपल्याला विंनती आहे की, सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

पूर्व हवेलीकरांना वाढत्या सुविधांमुळे येताहेत 'अच्छे दिन'; गावांच्या आर्थिक उलाढालीत होतीये वाढ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.