Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर भांडगाव येथील नंदीवाले समाजाला मिळाले जात प्रमाणपत्र; आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश

संदीप टूलेby संदीप टूले
Friday, 8 March 2024, 21:25

केडगाव : बैलाचा खेळ दाखवून, लोकांची करमणूक करून पोट भरणारी महाराष्ट्रातील नंदिवाले जमात ही जमात खरंतर तमिळनाडूमधून महाराष्ट्रात आली. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरून आपला उदरनिर्वाह करू लागली. हे गाव की ते गाव असे असल्यामुळे त्यांच्याकडे जात प्रमाणपत्रासाठी लागणारे कसलेही पुरावे नसल्यामुळे नंदिवाले समाजाला जात प्रमाणपत्राच्या अभावी शिक्षण व नोकरीच्या सुविधांपासून कित्येक वर्षे वंचित राहावे लागत होते.

नंदीवाले समाजाला जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सातत्याने प्रयत्न करून त्यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत केले व भांडगावमध्ये वास्तव्यास असलेल्या नंदीवाले समाजाच्या ५० नागरिकांचे जात प्रमाणपत्राचे वाटप आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जातीचे दाखले मिळाल्यानंतर गोरगरीब नंदीवाले समाजाच्या चेहऱ्यावरील समाधान पाहायला मिळाले.

यावेळी कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष शाम कापरे, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव दोरगे, विजराज दोरगे, प्रमोद दोरगे, संदीप दोरगे, रामदास तात्या दोरगे, सोमनाथ हरपळे, संतोष कदम आणि यवत येथील महा-ई सेवा केंद्राचे अजय पांढरे उपस्थित होते.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

चारित्र्यावर संशय अन् पत्नीला कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घातले! पत्नी कोर्टात फितूर, तरी वैद्यकीय पुराव्यांनी नवरा दोषी..

Sunday, 25 October 2026, 15:26

दुष्काळाचा विळखा पक्ष्यांनाही! मराठवाड्यातून स्थलांतर; पाणवठे आटले, अन्नटंचाई तीव्र; विणीचा हंगाम लांबणीवर

Sunday, 25 October 2026, 15:18

सणासुदीत भेसळखोरांची खैर नाही!  तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ६८ दुकानांचे परवाने रद्द

Sunday, 25 October 2026, 15:00

टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर 6दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

Sunday, 25 October 2026, 14:56

पुणेकरांनो लक्ष द्या! बाजीराव रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोडवर शनिवारी-रविवारी जड वाहनांना बंदी; दिवाळी संपेपर्यंत नियम लागू

Sunday, 25 October 2026, 14:52

“तू चांगली का राहतेस?” म्हणत पतीचा संताप अनावर; लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण…

Sunday, 25 October 2026, 14:16
Next Post
international women's day celebrated mankobawadi yavat pune

यवत येथील माणकोबावाडी शाळेत महिला दिन उत्साहात साजरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp