Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Municipal Corporations | पुणे महानगरपालिकेकडून बीपी, शुगर साठीची 6 प्रकारची औषधे मिळणार मोफत…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 April 2023, 13:14

Municipal Corporations |  पुणे : धावपळीच्या जीवनात व्यायामाचा अभाव आणि दिवसेंदिवस बदलत जाणारी लाईफस्टाईल यामुळे विविध आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच कोरोना संसर्गानंतर तरुणांमध्ये बीपी आणि शुगर आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून या दोन आजारांवरील जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करून देणार असून याबाबतचा प्रस्ताव पुणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून स्थायी समितीपुढे मंजुरीकरिता ठेवण्यात आला आहे.

पुणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात तर शहरी गरीब योजनेअंतर्गत अनेक आजारांवर उपचार देखील केले जातात. पुणेकरांना या योजनेचा चांगला फायदा होतो. मात्र, असांसर्गिक आजारांमधील बीपी आणि शुगर असे आजार असणार्‍या रूग्णांची संख्या कोरोनानंतर झपाटयाने वाढत आहे.

एवढेच नव्हे तर काही कुटुंबामध्ये 3 ते 4 रूग्ण आढळतात. त्यामधील काही रूग्णांना आनुवंशिक मधुमेह (शुगर) असतो. त्यांचा महिन्याकाठी मोठा खर्च औषधांवर होतो. काही राज्यांमध्ये अशा प्रकारच्या असांसर्गिक आजारांवरील औषधे मोफत देण्यात येतात.

 

त्याच पार्श्वभुमीवर आता पुणे महानगरपालिकेने सुध्दा बीपी आणि शुगर यांच्यावरील औषधे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातून 45 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून मनपा देखील यासाठी निधीची आर्थिक तरतूद करणार आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune : परदेशी भेटवस्तू पाठवून महिलांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Crime : पाण्यात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू ; तळेगाव दाभाडे परिसरातील घटना..

Pune | पुणे : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune Crime : पतीनेच काढले 'त्या' क्षणाचे व्हिडीओ अन नातेवाईकांना दाखविण्याची पत्नीला दिली धमकी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.