Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमपीएससीचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 24 January 2025, 16:59
MPSC announced rajyaseva pre exam result

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) २ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-ब, अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांना एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षेला येण्यापूर्वी उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यांची प्रिंट सोबत आणावी, अशी सूचना आयोगाच्या वतीने करण्यात आली.

राज्यभरात २ फेब्रुवारी रोजी एमपीएससीची पूर्व परीक्षा होत आहे. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी अनेक अडचणींचा सामना उमेदवारांना करावा लागू शकतो. यामध्ये प्रामुख्याने आंदोलने, मोर्चा, वाहतूक कोंडी आणि अतिवृष्टी या समस्यांना उमेदवारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून परीक्षा केंद्रावर दीड तास अगोदर उपस्थित राहावे तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य राहील.

निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच याची जबाबदारी आयोगाची राहणार नाही. आयोगाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर कायमस्वरूपी प्रतिरोधिनाची (डिबार) कारवाई करण्याचा इशारांही आयोगाकडून देण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27
Next Post
Youth arrested for molesting student in kadamwakvasti loni kalbhor Pune

लोणी काळभोर परिसरात नेमकं काय चाललंय! तरुणाने विद्यार्थिनींसमोर केले हस्तमैथुन, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; गेल्या दोन दिवसांतील दुसरी घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp