Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणीकंदच्या सरपंचपदी मोनिका कंद बिनविरोध, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद यांच्या कुटुंबात पाचव्यांदा सरपंच पद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 30 May 2024, 16:24
monika kand elected as sarpanch of lonikand pune

विजय लोखंडे

वाघोली: पूर्व हवेलीतील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या लोणीकंद गावच्या सरपंचपदी मोनिका श्रीकांत कंद यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या कुटुंबात पाचव्यांदा सरपंचपद आले आहे.

लोणीकंदच्या सरपंच प्रियांका योगेश झुरुंगे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने दरम्यानच्या कालावधीत उपसरपंच राहुल शिंदे यांनी प्रभारी सरपंचपदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर अतिरिक्त तहसीलदारांच्या आदेशानुसार लोणीकंद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक मंडलधिकारी संदीप झिंगाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये मोनिका कंद यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी झिंगाटे यांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच मोनिका कंद यांचा सन्मान पार पडला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती नारायणराव कंद, उपसभापती रवींद्र कंद, माजी सरपंच श्रीकांत कंद, माजी सरपंच अनिल होले ,माजी उपसरपंच गजानन कंद, संतोष झुरुंगे, माजी सरपंच लक्ष्मीताई कंद, लीना कंद, सुलोचना झुरुंगे, प्रियांका झुरुंगे, माजी उपसरपंच राहुल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर कंद, गौरव झुरंगे, सागर कंद, आशिष गायकवाड, नंदकुमार कंद, ओंकार कंद, अतुल मगर, सरस्वती दळवी, डॉ.सोनाली जगताप, दीपाली राऊत, सुप्रिया कंद, कावेरी कंद, सुजाता कंद, सोमेश्वर महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा पूजा कंद आदी उपस्थित होते.

 

समाजकारणाला प्राधान्य देत लोणीकंद गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामपंचायत कार्यकारिणी व सर्व संबंधित घटकांच्या सहयोगातून नागरी हितासाठी पिण्याचे शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन,तसेच दर्जेदार रस्ते आदींसह विविध विकासकामे करण्याचा प्रयत्न करणार आहे.
– मोनिका कंद, सरपंच-ग्रामपंचायत लोणीकंद

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Sunday, 27 September 2026, 17:48

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थान धावलं! मुख्यमंत्र्यांकडे लाखमोलाची मदत सुपूर्द

Sunday, 27 September 2026, 17:09

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30
Next Post

मुहूर्त ठरला! अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ; पत्रिकेचा फोटो व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp