Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार महेश लांडगे यांची ‘आखाड पार्टी’ जोरात सुरु! महोत्सवाच्या सुरूवातीलाच तुफान प्रतिसाद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 July 2024, 19:24
MLA Mahesh Landge Akhad Party in bhosari pune

पिंपरी: श्रावण महिन्याची चाहुल लागली असून, आखाडात मटन आणि चिकनसह सामिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची तयारी घरोघरी सुरू असतेच. तांबडा-पांढरा रस्सा… हा तर मांसाहार प्रेमींसाठी पर्वणीच असते. भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली-तळवडे या भागात आठ ठिकाणी ‘कम्युनिटी किचन’च्या धर्तीवर आयोजित केलेल्या आखाड महोत्सवात सुमारे २० हजार नागरिकांनी सामिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.

 

भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांनाही ‘आखाड पार्टी’ साजरी करता यावी. आपल्या मित्र परिवारासह कार्यकर्त्यांना वर्षातून एकवेळ सामिष्ट पाहुणचार द्यावा. याकरिता आमदार महेश लांडगे व मित्र परिवार यांच्या वतीने ‘‘आखाड महोत्सव-२०२४’’ चे आयोजन केले आहे. १९ जुलै ते २ ऑगस्ट २०२४ दरम्यान हा महोत्सव सुरू राहणार आहे. ‘कम्युनिटी किचन’च्या धर्तीवर भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण ३६ ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २ लाखांपेक्षा जास्त खवय्ये पिंपरी-चिंचवडकर आखाड भोजनाचा आस्वाद घेतील, असा दावा केला जात आहे.

…या ठिकाणी नागरिकांनी घेतला आस्वाद
तळवडे- चिखली भागातील कै. बबनराव मोरे मैदान, मोरेवस्ती चिखली, ओंकार लॉन्स, मोशी-देहु रोड, पाटीलनगर, विरोबा मंदिर मैदान, आदेश पेट्रोलपंपासमोर, यादवनगर, कुदळवाडी, सोमनाथ मेमाणे यांचा प्लॉट, तुकारामनगर तळवडे गावठाण, पांडुरंग भालेकर यांचे गोडाउन, गणेशनगर बसस्टॉपमागे, तळवडे, निलेश भालेकर यांचे जनसंपर्क कार्यालयासमोरील मैदान, त्रिवेणीनगर, प्रबोधनकार ठाकरे शाळेचे मैदान, रुपीनगर-तळवडे तसेच, पांडुरंग साने जनसंपर्क कार्यालय, झेंडा चौक, मोरेवस्ती येथे केवळ महिलांकरिता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आखाड महोत्सवास सुरूवातीलाच तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post
Loni Kalbhor police arrested man who molest minor girl pune

लोणी काळभोर पोलिसांचे वराती मागून घोडे, एक वर्षानंतर बैलगाडा शर्यतीचे आयोजक संदीप मोडक यांच्यावर गुन्हा दाखल; दोन जणांचा झाला मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.