Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचा ‘मेरीकी -2025’ गुरुवारपासून

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 November 2025, 18:32
MIT Institute of Design's 'Meriki-2025' to begin on Thursday

Pune Prime News

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनतर्फे ‘मेरीकी 2025’ या (Pune News) प्रतिष्ठित प्री-ग्रॅज्युएशन डिझाइन (MIT Institute) प्रदर्शनाचे 11वे आवर्तन जाहीर करण्यात आले आहे. हे त्रिदिवसीय प्रदर्शन 20, 21 व 22 नोव्हेंबर 2025 रोजी कोपा मॉल, कोरेगाव पार्क, पुणे येथे, सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत होणार आहे.

 

या प्रदर्शनात बी.डिझाइन आणि एम. डिझाइनच्या 500 पेक्षा अधिक अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर करण्यात येणार आहेत. ऍनिमेशन डिझाइन, फिल्म अ‍ॅन्ड व्हिडिओ डिझाइन, ग्राफिक डिझाइन, इंटिरिअर स्पेस अ‍ॅण्ड फर्निचर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, ट्रान्सपोर्टेशन डिझाइन, युजर एक्स्पिरियन्स डिझाइन, फॅशन कम्युनिकेशन, फॅशन डिझाइन, रिटेल अ‍ॅण्ड एक्झिबिशन डिझाइन, डिझाइन मॅनेजमेंट, फॅशन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड मार्केटिंग, इन्फॉर्मेशन डिझाइन अ‍ॅण्ड डेटा व्हिज्युअलायझेशन, इमर्सिव्ह मीडिया डिझाइन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशिप तसेच ऑटोमोटिव्ह क्ले स्कल्प्टिंग या विविध शाखांतील प्रकल्प यामध्ये प्रदर्शित होणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन लँडोर इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अर्णब रे यांच्या हस्ते होणार असून, ते पदवीधर विद्यार्थ्यांना उद्योगातील बदलत्या प्रवाहांबाबत मार्गदर्शनही करणार आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.नचिकेत ठाकूर यांनी दिली.

मेरीकी 2025 चे आयोजन एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., डिझाइन संकुलाचे अधिष्ठाता डॉ. नचिकेत ठाकूर आणि सह-अधिष्ठाता प्रा. डॉ. दांदेस्वर बिसोई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नेतृत्वात सहाय्यक प्राध्यापक डॉ. अर्शिया कपूर (प्रमुख, फॅशन विभाग), सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित सिन्हा (प्रमुख, फाऊंडेशन विभाग) व विष्णू के. एस. (प्रमुख, मेकर्स स्पेस) यांचा सहभाग आहे.

या वर्षीचे आकर्षण म्हणजे 21 नोव्हेंबर 2025 रोजी होणारा फॅशन शो, ज्यामध्ये फॅशन डिझाइन शाखेचे विद्यार्थी आपली अंतिम कलेक्शन्स सादर करणार आहेत. मेरीकी 2025 साठी आयोजकांकडून उद्योगातील तज्ज्ञ, माध्यम प्रतिनिधी, डिझाइन व्यावसायिक, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच सर्व रसिक नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15

आता पैशांचे टेन्शन सोडा! केंद्र सरकारची ‘ही’ योजना कामगारांना करणार मालामाल; दरमहा बँक खात्यात पडणार 3000 रुपये

Wednesday, 8 April 2026, 11:06

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26
Next Post
Uruli Kanchan: Ganraj Fighters from Uruli Kanchan, winners of Shahu-Phule-Ambedkar Cup 2025

Uruli Kanchan: उरुळी कांचन येथील गणराज फायटर्स, शाहु-फुले-आंबेडकर चषक 2025 चा मानकरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.