Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमआयटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित; डॉ. सुनिता कराड यांनी स्वीकारला पुरस्कार

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 10 November 2023, 20:12
MIT ADT Vice chancellor Mangesh Karad felicitated by jeevan gaurav puraskar

मुंबईः ‘बे व्ह्यू डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल’ येथे भांडारकर पब्लिकेशन्सतर्फे आयोजित दहाव्या आंतरराष्ट्रीय ‘समुद्रमंथन’ पुरस्कार सोहळ्यात एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्‍वराजबाग, पुणेचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘एमआयटी एडीटी’, ‘मिटकॉम व आयसीटी’च्या संचालिका प्रा. डॉ. सुनिता मंगेश कराड यांनी पुरस्कार स्वीकारला.

मुंबई येथे पार पडलेल्या 10 व्या आंतरराष्ट्रीय समुद्रमंथन पुरस्कार सोहळ्यात डॉ. कराड यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी पश्‍चिम नेव्हल कमांडचे कमांडिंग इन चीफ ऍडमिरल दिनेश त्रिपाठी, माजी शिपिंग संचालक अमिताभ कुमार, आयएएस अधिकारी संजय भाटिया, भांडारकर प्रकाशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन विवेक भांडारकर आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. कराड यांना हा पुरस्कार एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या ‘महाराष्ट्र नौदल शिक्षण आणि प्रशिक्षण अकादमी’ (मॅनेट) या संस्थेच्या मरिन इंजिनिअरींग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल देण्यात आला आहे.

 

‘मॅनेट’ नेमकं आहे तरी काय?

‘मॅनेट’ ही सागरी तंत्रशिक्षण (मर्चेंट नेव्ही) क्षेत्रातील कौशल्य संस्था असून, गेल्या 23 वर्षांपासून या क्षेत्रात अभिमानास्पद कार्य करत आहे. “मॅनेट’चे 4 हजारांहून माजी विद्यार्थी मर्चेंट नेव्ही क्षेत्रात विविध अधिकारी पदांवर कार्यरत आहेत. या पुरस्कारासाठी ‘मॅनेट’ची 100 टक्के प्लेसमेंटची हमी, शिप-इन-कॅम्पसची (एसआयसी) स्थापना करणारी आशियातील पहिली संस्था आहे.

प्रा. डॉ. कराड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत काळातील चार मुख्य स्तंभ, सर्वसमावेशक विकास, उत्पादकता वाढवणे, ऊर्जा संक्रमण, हवामान कृती आणि सर्वांगीण विकास या गोष्टी समोर ठेवून समुद्रमंथन पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सागरी आणि लॉजिस्टिक उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘चतुर्दश रत्न’चे (14 रत्न) प्रतीक असलेल्या 14 संस्था श्रेणी आणि 5 विशेष वैयक्तिक श्रेणी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यामुळे प्रा. डॉ. कराड यांच्यावर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
BJP leader harshavardhan Patil talks about kamdhenu indapur pune

विधवा भगिनींना सन्मान मिळवून देण्याचे 'कामधेनू'चे कार्य अभिमानास्पद; हर्षवर्धन पाटील यांचे गौरोद्गार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.