Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंत्री वळसे पाटलांची बोलती ‘बंद’; शर्यतीचा घाट गाजवायला गेले, अन् शरद पवारांच्या जयघोषाने मैदान दणाणले!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 25 February 2024, 9:57

आंबेगाव (पुणे) : मंत्री दिलीप वळसे पाटील बैलगाडा शर्यतीच घाट गाजवायला गेले; त्याचवेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या जयघोषाने घाट दणाणून सोडले. परिणामी दिलीप वळसे पाटील यांची बोलतीच बंद झाली. वळसे पाटील यांच्यावर भाषण आटोपते घेण्याची ‘वेळ’ आली. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी अशा रीतीने वळसे पाटील यांची बारी फसवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

 

वळसे पाटील त्यांच्या आंबेगाव विधानसभेच्या दौऱ्यावर होते. शिरूर तालुक्यातील पाबळ गावात ते पोहचले असता, गावात यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या घाटात वळसे पाटील पोहचले. यावेळी त्यांनी बारी मारण्यासाठी माईक हाती घेतला. आगामी निवडणुका लक्षात घेता, वळसे पाटील यांनी पाण्याचा प्रश्न पालकमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सोडवू, असे आश्वासन दिले. मात्र, त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा विजय असो, अशा घोषणा देत घाट दणाणून सोडला.

दरम्यान, कार्यकर्त्यांचा बदललेला नूर पाहून वळसेंनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, पवार साहेबांवर माझंही प्रेम आहे. गेली ४० वर्षे मी त्यांच्यासोबत होतो. मात्र, बदलेल्या परिस्थितीमुळे आज मी त्यांच्यासोबत नाही. यावर मी राजकीय व्यासपीठावरून नक्कीच बोलेन. सध्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, तो सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. यापुढे फार काही बोलत नाही, असे म्हणून वळसे पाटील यांच्यावर भाषण आटोपते घेण्याची ‘वेळ’ आली. या फसलेल्या बारीची चर्चा परिसरात रंगली होती.

दरम्यान, शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आंबेगाव मतदारसंघात दौरा करताना मानसपुत्र दिलीप वळसेंना पराभूत करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. या तालुक्यातील अनेकांनी माझ्यासोबत प्रामाणिकपणे काम केले आहे. ते सध्या हयात नाहीत. निष्ठा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. पण आज आम्ही त्यांना सगळे दिले. विधानसभा, मंत्री, विधानसभा अध्यक्ष पद, साखर कारखान्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पद दिले. मात्र, त्यांनी पाच टक्केही निष्ठा पाळली नाही. ते नागरिकांशी सुद्धा निष्ठा पाळणार नाहीत, त्यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10

Loni Kalbhor मांजरी येथे एकावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी “24 तासांत जेरबंद!”; लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 22 April 2026, 10:46

Pune News : वानवडीत ‘तडीपार’ गुंड जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई..

Wednesday, 22 April 2026, 10:15
Next Post

पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; १ मार्चपासून 'रिटर्न जर्नी' तिकिटे बंद; विद्यार्थ्यांसाठी केले दोन मोठे बदल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.