Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमआयटी एडीटी व ओकायामा प्रीफेक्चर यांच्यात सामंजस्य करार; आता करिअरच्या संधी उपलब्ध होणार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 December 2023, 20:38

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे व जपानमधील ओकायामा प्रीफेक्चरमधील स्पेशलाईज्ड कॉलेजेसचे असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाला आहे. भारत आणि जपान या दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

 

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश टी. कराड, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अनंत चक्रदेव आणि ओकायामा स्पेशलाइज्ड कॉलेजेसच्या असोसिएशनचे समन्वयक तनाका जुनिची यांनी करारावर स्वाक्षरी केली. ही भागीदारी ओकायामा प्रीफेक्चर आणि एमआयटी एडीटीयूच्या संबंधित महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी, परदेशातील प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या विकासास सुलभ करण्यासाठी, दोन क्षेत्रांमधील कौशल्य-आधारित कार्यक्रमांमध्ये सहयोगी उपक्रमांसाठी उपयोगी ठरणार आहे.

यावेळी आलेल्या या जपानी पाहुण्यांचे स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अतुल पाटील, कुलगुरूंचे सल्लागार शिवशरण माळी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. या कराराविषयी बोलताना प्रा. डॉ. चक्रदेव म्हणाले, हा करार एक महत्त्वाचे पाऊल आहे. ज्यामुळे जागतिकीकरण, शिक्षण आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तर, आम्ही आमच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी या भागीदारीतील संभाव्यतेबद्दल उत्साहित आहोत, असा आशावाद तानाका जुनिची यांनी व्यक्त केला.

जुनिची यांच्यासह तेत्सुओ ताडोकोरो, इनू शिनिची, मितानिहारा त्सुनेयोशी, शिहो मियाजिमा, नबिन सुबेदी, प्रा.पल्लवी डांगे, डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. अशोक घुगे, प्रा. वृषाली गोडबोले, प्रा. सुषमा पवार या सर्वांनी कराराच्या अटींची अंमलबजावणी करण्याची वचनबद्धता दर्शवून या कार्यक्रमाला हजेरी लावली. डॉ. पाटील यांनी सर्वांचे आभार मानून हा करार योग्य रीतीने राबवला जाईल, असे आश्वासन कार्यक्रमाची सांगता करताना दिले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Manohar Bhosale News : भोंदू मनोहर भोसलेला थोडासा दिलासा; पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी

Saturday, 2 May 2026, 19:12

Pune Crime News : नसरापूरनंतर चाकण हादरले; तीन वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार करून हत्या, १६ वर्षीय आरोपी अटकेत

Saturday, 2 May 2026, 19:02

Pune Drug News : कोंढव्यात ‘ड्रग्ज माफिया’वर पोलिसांचा मोठा प्रहार; २२ किलो गांजासह महिला-युवक जेरबंद, साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 2 May 2026, 18:27

MIT News : फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख – संतोष कटारिया

Saturday, 2 May 2026, 18:02

Speed ​​Bump : उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोरील गतिरोधक की मृत्यूचा सापळा? ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात ; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..

Saturday, 2 May 2026, 17:53

Pune Solapur Road Trafice : नायगाव चौकातील कोंडीला दिलासा! नवीन डिव्हायडर बदलामुळे वाहतूक सुलभ होणार

Saturday, 2 May 2026, 17:29
Next Post
'We were held at gunpoint Stand-up comedian shares details of chilling encounter in Noida

कॉमेडियन संदीप शर्मा गन पॉइंटवर, नोएडामध्ये लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांनी सुरू केली चौकशी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.