Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जलपर्णी समस्या व अतिरिक्त पाणी वापराबाबत सकारात्मक चर्चा; आमदार राहुल कुल यांची माहिती

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 11 October 2023, 12:32
Meeting held in mumbai about mula mutha and bheema river pollution says MLA Rahul Kul daund pune

राहुलकुमार अवचट

यवत : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातून येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मुळा-मुठा व भीमा नदी पात्रातील जलपर्णीची समस्या उद्भभवली आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेद्वारे केला जाणारा अतिरिक्त पाण्याचा वापर, याबाबत आमदार राहुल कुल यांनी पावसाळी आधिवेशनामध्ये कार्यवाहीची मागणी केली होती. त्यानुसार नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार कुल यांनी दिली.

या बैठकीमध्ये काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. मुळा मुठा व भीमा नदीच्या दूषित पाण्यामुळे दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नदीकाठचे नागरिक त्रस्त आहेत. जल प्रदूषणामुळे त्यांना विविध आजारांना, समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः उन्हाळ्यात जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह अडतो. नदीतील जलजीवांवर विपरित परिणाम होतो तसेच डासांची पैदास होऊन नदीकाठच्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. जलपर्णीला आळा घालण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात यावी, आधुनिक तंत्रज्ञान वापरून याबाबत कायस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, याबाबत चर्चा झाली.

 

खडकवासला धरण साखळीतून पुणे महानगरपालिकेद्वारे मंजूर ११.५ टिमसी कोट्यातून अधिक पाणी वापर होत असल्याने, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर मर्यादा येत आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. याबाबत अतिरिक्त वापर झालेले पाणी पुनःप्रक्रिया करून सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली.

या वेळी उपस्थित केलेल्या मागण्यांबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिले. या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune News : प्राईड हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून प्राध्यापकाचा मृत्यू; सहा महिन्यांनंतर घटना उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.