Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सासरच्या छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन; धनकवडी येथील घटना

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 3 June 2025, 17:34

पुणे: पुण्यातील धनकवडी येथे सासरच्या छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नणंदेसह चौघांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा तुकाराम रणदिवे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उज्ज्वला बागाव, योगेश बागाव, वैशाली बागाव, सुवर्णा बागाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुकाराम रणदिवे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उज्ज्वला बागाव फिर्यादी तुकाराम रणदिवे यांची बहीण आहे. रणदिवे आणि बागाव शेजारी राहातात. उज्ज्वला, तिचा मुलगा योगेश, मुलगी वैशाली, सुवर्णा यांनी वर्षा रणदिवे यांना टोमणे मारून छळ केला. हा छळ असह्य झाल्याने २४ मे रोजी वर्षा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वर्षा यांचे पती तुकाराम रणदिवे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात वर्षा यांनी आरोपींनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पाण्याचं गणित बिघडलं, प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Saturday, 24 October 2026, 11:21

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ‘मुळशी कनेक्शन’, दोन व्हिडिओंनी वाढवलं गूढ

Saturday, 24 October 2026, 11:10

Loni Kalbhor News: कॉलेजच्या गरबा कार्यक्रमानंतर राडा! विद्यार्थ्याला बेल्ट अन् दांडक्याने मारहाण; नेमकं कारण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 10:54

लोणी काळभोर येथे महालक्ष्मी देवीच्या गळ्यातील 10 लाखांचं सोन्याचं गंठण गायब; परिचित महिलेवर चोरीचा संशय

Saturday, 24 October 2026, 10:42

Loni Kalbhor News : पुणे-सोलापूर महामार्गावर वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; चार वाहनचालकांवर गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 10:37

एमआयटी कॉलेजमध्ये गेली अन् अचानक गायब! लोणी काळभोर येथील 20 वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

Saturday, 24 October 2026, 10:28
Next Post

महामेट्रोला मिळणार २३ भूखंडांची मालकी; पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून जागा हस्तांतरणाला गती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp