Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: परदेशातील दिवाळीही होणार ‘गोड’; मार्केट यार्ड टपाल कार्यालयातर्फे ‘दिवाळी फराळ परदेशात’ पार्सल सुविधा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 2 November 2023, 17:21
Market yard post office starts international parcel service pune

गणेश सुळ

पुणे : भारतीय डाक विभागाच्यावतीने एक नोव्हेंबर रोजी मार्केट यार्ड टपाल कार्यालयात पार्सल सुविधा व निर्यात केंद्राचे उद्घाटन पोस्टमास्तर जनरल राजेंद्र जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभिजित इचके (प्रवर अधिक्षक, डाकघर, पुणे) उपस्थित होते.

पुणे शहरातील रहिवासी तसेच विविध भागांत नोकरीनिमित्त तसेच शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. अशा ठिकाणी असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना फराळ तसेच इतर पार्सल पाठवण्यासाठी सध्या टपाल विभागाने ‘दिवाळी फराळ परदेशात’ अशी पार्सल सेवा उपलब्ध केली आहे. या सेवेचा लाभ घेत अनेक नागरिक नातेवाईकांना पार्सल सेवेद्वारे फराळ पाठवतील.

 

या टपाल खिडकी सेवेअंतर्गत मार्केट यार्ड, वानवडी, एन.आय.बी.एम, बिबवेवाडी अशा विविध परिसरात पार्सल पाठवण्याची सोय उपलब्ध असल्यामुळे दररोज फराळाची ३० ते ४० पार्सल पाठविण्‍यात येतील, अशी अपेक्षा डॉ. ईचके यांनी या वेळी व्यक्त केली. या पार्सल पॅकिंग मशिनवर पॅकिंग, प्लॅस्टिंग कोटिंग, रॅपर, बॉक्स अशी सुविधा केली आहे. यासाठी स्वतंत्र काऊंटर व्यवस्था बसविण्यात आली आहे. या सेवेचे दर सुद्धा अत्यंत माफक आहे.

पिकअप व्यवस्था आपल्या कामातून वेळ काढून टपाल कार्यालयात येऊ शकत नसलेल्या लोकांसाठी पुणे टपाल विभागाने पोस्टमनद्वारे मोफत घरून ‘पिकअप’ची व्यवस्था केली आहे. विविध टपाल कार्यालयात पॅकेजिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे घरी तयार केलेला फराळ परदेशात पाठवून अनेकजण नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी करत असल्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आनंद अनुभवताना दिसतील. दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होता आले नसले, तरी टपाल कार्यालयातून परदेशात फराळ पाठवून भारतीयांनी दिवाळीची आपुलकी जपावी हा मुख्य हेतू साध्य होईल, अशी अपेक्षा डाक विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कार्यालय टपाल विभागाच्या दिवाळीनिमित्त चालू केलेल्या ‘दिवाळी फराळ परदेशात’ या अनोख्या उपक्रमाचा लाभ घ्यावा. कामानिमित्त परदेशात स्थिरावलेले नागरिक कितीही दूर असले तरी भारतात दिवाळी एकत्र येत साजरी करण्याची परंपरा आजही कायम आहे.

– डॉ. अभिजित ईचके, प्रवर अधिक्षक, डाकघर, पुणे

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post
Candle march in ambegaon for maratha reservation

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंबेगावात कॅण्डल मार्च

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.