Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Vanvas Yatra : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती येथे मराठा वनवास यात्रेचे जोरदार स्वागत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 May 2023, 16:04

 

Maratha Vanvas Yatra  : लोणी काळभोर : मराठा आरक्षणासाठी तुळजापूर ते मुंबई मंत्रालय अशी निघालेल्या मराठा वनवास यात्रेवर फुलांचा वर्षाव करून उरुळी कांचन, लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती येथे  २३ मे रोजी जोरदार स्वागत करण्यात आले आहे. (At Uruli Kanchan, Loni Kalbhor along with Kadamwakwasti Maratha Vanvas Yatra  received a warm welcome)

यावेळी मराठा वनवास यात्रेचे संयोजक योगेश केदार, प्रताप सिंह कांचन, सुनील नागणे, प्रिंट व मेडीया डिजिटल पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, हवेली पंचायत समिती माजी उपसभापती युगंधर काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, संतोष भोसले, अमित काळभोर, उमेश काळभोर, नामदेव जंजिरे, दिग्विजय काळभोर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Maratha Vanvas Yatra )

 

आरक्षण मिळत नाही तोपर्यत मंत्रालय सोडणार नाही; वनवास यात्रा संयोजकांचा इशारा

यावेळी बोलताना योगेश केदार म्हणाले की, आकडेवारीचा महाघोटाळा काही नेते मंडळीनी केल्याने आजमितीला मराठा समाजाला आरक्षणासाठी वनवास भोगावा लागत असून मराठा समाजाला ओबीसी मधून ५० टक्क्याच्या आत आरक्षण मिळत नाही. तोपर्यत मंत्रालय सोडणार नाही असा इशारा योगेश केदार यांनी राज्यकर्त्यांना दिला आहे. (Maratha Vanvas Yatra )

अठराव्या दिवशीचा मुक्काम लोणी काळभोर येथे करण्यात आला होता.  २४ मे रोजी सकाळी ७ वाजता पुढे मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

प्रभू श्रीराम यांना केवळ चौदा वर्षेच वनवास भोगावा लागला परंतु देश स्वतंत्र झाला तेव्हापासून मराठा समाजाचा आरक्षणाच्या बाबतीत वनवास सुरू आहे. तो वनवास मिटावा यासाठी आम्ही मराठा वनवास यात्रा काढली आहे. ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण घेतल्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाहीत, असे वनवास यात्रेचे केदार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून गावोगावी संविधान आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण कसे देता येईल..? याबाबत जनजागृती करत ही यात्रा मार्गक्रमण करत आहे.

मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे. यासाठी तुळजापूर ते मुंबई असा जवळपास ५०० किलोमीटरचा पायी प्रवास करत ही वनवास यात्रा निघाली आहे. ६ मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी यात्रेचे तुळजापूर येथून प्रस्थान झाले व ६ जून राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी ही मराठा वनवास यात्रा मुंबईवर धडकणार आहे. (Maratha Vanvas Yatra )

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी बरोबरच, मुख्यालयात बदल्या ; वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना केली होती मारहाण..

Loni Kalbhor News : हडपसर ते पंधरा नंबर या दरम्यान खाजगी बसमुळे (ट्रॅव्हल) होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याचे पोलीस उपायुक्तांचे आदेश ; प्रवीण काळभोर यांनी केली होती मागणी..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

MLA Rahul Kul News : आमदार राहुल कुल यांना मंत्रीपद मिळणार ? दौंडमध्ये चर्चांना उधाण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.