Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 April 2024, 17:02
Woman committed suicide in baramati pune

पुणे : शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकात नियोजित गृहप्रकल्पाच्या पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. याप्रकरणी बांधकामाच्या ठिकाणी क्रेन यंत्रणा उपलब्ध करून देणारी कंपनी, तसेच ठेकेदाराविरुद्ध गुरुवारी (दि. २५) गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रा कुबेर पात्रा (वय २०) हे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी ऑरेंज मशिन टेक प्रा. लि.चे संचालक आणि ठेकेदार प्रवीण नाथा कोदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकरशेठ रस्त्यावरील चिमणराव ढोले पाटील चौकात (सेव्हन लव्हज् चौक) सुयोग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. चंद्रा बुधवारी (दि. २४) पात्रा बांधकामाच्या ठिकाणी लावलेल्या टॉवर क्रेनचे काम करीत होता. त्या वेळी पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता होणार अधिक कठीण! उत्तीर्ण होण्यासाठी ६० ऐवजी थेट ‘एवढे’ टक्के गुण अनिवार्य

Sunday, 25 October 2026, 21:19

पुण्यात ‘भाईगिरी’चा खळबळजनक प्रकार! ‘आज याला जिवंत सोडायचे नाही’ म्हणत १६ वर्षीय मुलावर कोयत्याने भीषण वार

Sunday, 25 October 2026, 21:13

बारामतीत लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; ६ हजारांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

Sunday, 25 October 2026, 20:02

इंदापूरच्या भक्ती बोराटेची भरारी! ४०० मीटर हर्डल्समध्ये जिल्ह्यात प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी निवड

Sunday, 25 October 2026, 19:51

पोलीस चौकशीला घाबरून राणा सूर्यवंशीने रुग्णालयातून ठोकली धूम? पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार; पोलिसांच्याकडून तोंडावर बोट..

Sunday, 25 October 2026, 19:46
Next Post
Dilip walase patil actives in shirur Loksabha constituency pune

शिरूर लोकसभेच्या लढाईमध्ये दिलीप वळसे पाटील सक्रिय होणार ; आढळरावांना मोठा दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp