Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कंबरेला गावठी पिस्टल लावून फिरणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांची कामगिरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 3 February 2025, 18:50
man arrested for having illegal pistol in shirur Pune

शिरूर, (पुणे) : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंबरेला गावठी पिस्टल लावून फिरणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. शिरुर बायपास रोडवरील बंद पडलेल्या दि नाना स्पॉट ढाब्याजवळ शनिवारी (ता. 01) ही कारवाई करण्यात आली. या करवाईत आरोपीकडून गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतुस असा एकूण 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिपक बबन गुंजाळ (रा. गोलेगाव रोड, शिरूर, ता. शिरूर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गस्त घालीत होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी दिपक गुंजाळ हा शिरुर बायपास रोडवरील बंद पडलेल्या दि नाना स्पॉट ढाब्याजवळ उभा आहे. तसेच त्याच्या कंबरेला गावठी पिस्टल लावले आहे.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिपक गुंजाळ याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्याच्याजवळ गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतुस आढळले. गुंजाळ याच्याकडून एकूण 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरचे अवैध गावठी पिस्टल बाळगण्यामागे त्याचा नेमका कोणता हेतू होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर धुमाळ यांनी केली असून पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post
well known criminal detained for one year by shirur police

फुरसुंगी येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला १० वर्ष, तर सासू-सासऱ्यांना 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.