Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मेक इन इंडिया’ सिंह शिल्पाचे पिंपरीत अनावरण; शहराच्या सौंदर्यात मोलाची भर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 1 December 2023, 16:13

प्रदीप गांधलीकर

पिंपरी : चिंचवड येथील सायन्स पार्क चौकातील ऑटो क्लस्टरसमोर शुक्रवारी (ता. १ डिसेंबर) मिलेनियम सेमी कंडक्टर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘मेक इन इंडिया’ सिंह शिल्पाचे अनावरण पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले.

महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रेरणा शिनकर, सहाय्यक शहर अभियंता प्रमोद ओंभासे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मिलेनियम सेमीकंडक्टर्सचे व्यवस्थापकीय संचालक हरेश अबिचंदानी, वरिष्ठ उपाध्यक्ष रवी पगार, वरिष्ठ व्यवस्थापक सुनील देशमुख, विपणन विभागाचे उपाध्यक्ष हेमंत बढे, तंत्रज्ञान विभाग उपाध्यक्ष विवेक चोरडिया, व्यवस्थापक मारुती गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

याप्रसंगी विजय खोराटे म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला आहे. हा नावलौकिक कायम राखण्यासाठी शासन, प्रशासन, औद्योगिक आस्थापनांबरोबरच सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. मिलेनियम सेमीकंडक्टर्सकडून उभारण्यात आलेल्या या शिल्पाने शहराच्या सौंदर्यात मोलाची भर घातली गेली आहे. या गोष्टीची पुनरावृत्ती शहरातील अन्य ठिकाणी व्हावी अशी अपेक्षा आहे.”

हरेश अबिचंदानी यांनी आपल्या मनोगतातून, “मेक इन इंडिया या राष्ट्रीय अभियानांतर्गत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फायबरमधील सिंह शिल्पाचे निर्माण करताना वैविध्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीसाठी योगदान देण्याची उत्तम संधी महानगरपालिकेने आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही शतशः धन्यवाद देतो,” अशी भावना व्यक्त केली.

अंजली पाटील, महादेव चिंचोळे, विद्या खाती आणि मिलेनियम सेमीकंडक्टर्सच्या कर्मचाऱ्यांनी संयोजन केले. राहुल तुपटकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13
Next Post
will try hard to start yashwant sugar factory says dcm ajit Pawar

Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज आक्रमक; उपमुख्यमंत्री अजित पवार आल्यास....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.