Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महा ई-सेवा व आधार केंद्र चालकांचा संपाचा इशारा, 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसांचा संप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 November 2025, 17:31

Uruli Kanchan: राज्यातील “आपले सरकार सेवा केंद्र” (महा ई-सेवा केंद्र) तसेच आधार सेवा केंद्र संचालकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी 12 ते 14 नोव्हेंबर 2025 दरम्यान तीन दिवसांचा संप पुकारला आहे. यासंदर्भात लोणी काळभोरच्या अपर तहसीलदर तृप्ती कोलते यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

यावेळी अखिल स्तरीय महा ई सेवा व आधार केंद्र संघटन अपर तहसील लोणी काळभोरचे अध्यक्ष राज गायकवाड, कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, उपाध्यक्ष अक्षय पिसाळ, सचिव गणेश ठोंबरे, समीर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सदर संप पुणे जिल्हा अखिल स्तरीय महा–ई सेवा व आधार केंद्र संघटना कार्यकारिणी मंडळ यांनी एकमताने पाठींबा दिला.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, या डिजिटल सेवा केंद्रांमुळे नागरिकांना शासनाच्या शेकडो योजना एका ठिकाणी मिळतात, ज्यामुळे शासनाला दरवर्षी 3 ते 4 हजार कोटी रुपयांची बचत होते. लाखो युवकांना रोजगार उपलब्ध झाला असतानाही शासनाकडून “सापत्नभावाची वागणूक” दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संघटनेने यापूर्वीच रिट याचिका दाखल केली आहे. तरीसुद्धा शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने अखेर केंद्र चालकांनी संपाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.

अपर तहसील लोणी काळभोरचे अध्यक्ष राज गायकवाड म्हणाले, “शासनाने या मागण्यांचा गंभीरपणे विचार करून तत्काळ तोडगा काढावा. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

संघटनेच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे

नवीन “आपले सरकार सेतू” योजनेतील जीआरची तपासणी करून फेरफार करावेत.
आधारचे कमिशन CMS, MahaOnline व MahaIT कडून तातडीने मिळावे.
महिला व बालविकास विभागाच्या (WCD) कीट VLE यांना देण्यात यावी.
VLE ऑपरेटर्सना ब्लॅकलिस्ट करू नये व त्यांना विमा संरक्षण द्यावे.
दरमहा 25 हजार मानधन देण्यात यावे.
ग्रामपंचायत, शाळा व महाविद्यालयांना “आपले सरकार सेवा केंद्र” देणे थांबवावे.
सेतू केंद्रे बंद करण्यापूर्वी जिल्हाधिकारी व संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी.
बंद असलेली सेतू केंद्रे पुन्हा सुरू करावीत.
तांत्रिक समस्या व त्रुटी सोडवण्यासाठी 24 तास हेल्पलाइन सुरू करावी.
सेतू केंद्रांमध्ये लागलेल्या आगीतील नुकसान भरपाईसाठी विमा योजना लागू करावी.
मृत VLE च्या कुटुंबास त्यांचे केंद्र हस्तांतरित करावे.

दरम्यान, संघटनेने असा इशारा दिला की, “मागण्या मान्य न झाल्यास संपानंतर शासनाविरुद्ध असहकार आंदोलन उभारले जाईल. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, राज्यपाल, महसूल मंत्री, माहिती तंत्रज्ञान मंत्री, महिला व बालविकास मंत्री, मुख्य सचिव, आयुक्त, आधारचे अधिकारी तसेच सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना पाठविण्यात आली आहे. संपाच्या काळात राज्यभरातील हजारो महा ई-सेवा केंद्रे व आधार केंद्रांमधील कामकाज ठप्प राहण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येत आहे.”

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15

आता पैशांचे टेन्शन सोडा! केंद्र सरकारची ‘ही’ योजना कामगारांना करणार मालामाल; दरमहा बँक खात्यात पडणार 3000 रुपये

Wednesday, 8 April 2026, 11:06

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26
Next Post

मोठी बातमी..! मुंडेंसोबत वाद.., जरांगे पाटलांना मुंबई पोलीसांचं समन्स; 'या' प्रकरणात होणार चौकशी... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.