Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी..! मुंडेंसोबत वाद.., जरांगे पाटलांना मुंबई पोलीसांचं समन्स; ‘या’ प्रकरणात होणार चौकशी… 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 8 November 2025, 17:38

मुंबई: मराठा आरक्षणाचा चेहरा मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाप्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना समन्स बजावले आहे. येत्या  10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 गुन्हा कशासाठी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांनी  2 सप्टेंबर रोजी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनासाठी त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती. परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 इतर पाच सहकाऱ्यांनाही समन्स

मनोज जरांगे पाटील यांच्यासह या प्रकरणात  पांडुरंग तारक, गंगाधर कालकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार  आणि प्रशांत सावंत या पाच जणांनाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहेत.

 राजकीय वादात कायदेशीर पेच

मनोज जरांगे पाटील सध्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यभर चर्चेत आहेत. मुंडे यांच्या सांगण्यावरूनच माझ्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा जरांगे पाटलांनी केला होता. एका बाजूला हा राजकीय संघर्ष सुरू असताना, दुसऱ्या बाजूला जुन्या आंदोलनामुळे आलेल्या कायदेशीर समन्समुळे जरांगे पाटील यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे.

आता जरांगे पाटील 10 नोव्हेंबर रोजी पोलिसांच्या चौकशीला उपस्थित राहतात की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55

टीईटी सक्तीचा जाच संपला! नवीन नियम केवळ नव्या भरतीसाठीच; जुन्या शिक्षकांची नोकरी आता सुरक्षित

Friday, 3 April 2026, 15:53
Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01
Next Post
Fake Currency Scam: The lure of doubling money and giving fake notes in exchange for real notes; Shocking incident revealed...

Fake Currency Scam : पैसे दुप्पट करण्याचं आमिष अन् खऱ्या नोटांच्या बदल्यात द्यायचा खेळण्यातल्या नोटा; धक्कादायक प्रकार समोर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.