Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये पाईपलाईन बांधावरून नेल्याच्या रागाने बेदम मारहाण; बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 December 2023, 13:51

लोणी काळभोर : पाण्याची पाईपलाईन शेतीतील सामाईक बांधावरून नेण्याच्या कारणाने झालेल्या वादातून बाप-लेकांनी एकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रूपनर वस्ती परिसरात बुधवारी (ता. १३) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बाप-लेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ मारुती पिंगळे (लोणी काळभोर, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर बाळासाहेब साहेबराव वीरकर व त्यांचा मुलगा गणेश बाळासाहेब वीरकर (दोघेही रा. वीरकर मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या बाप-लेकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ पिंगळे व बाळासाहेब वीरकर यांची लोणी काळभोर परिसरात शेती आहे. या दोघांच्या शेताचा एकच बांध आहे. वीरकर यांनी पिंगळे यांना कोणतीही कल्पना न देता सामाईक बांधावरून पाईपलाईन घेत होते. या वेळी पिंगळे यांनी पाईपलाईन बांधावरून नेण्यास विरोध केला.

 

दरम्यान, बांधावरून पाईपलाईन नेण्यास विरोध केल्याचा राग मनी ठेवून बाळासाहेब वीरकर व गणेश वीरकर या बाप-लेकांनी पिंगळे यांना काठीने मारहाण केली. या मारहाणीत पिंगळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी सोमनाथ पिंगळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बाप-लेकांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब वीरकर व गणेश वीरकर या बाप-लेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
trinamool congress party MP Derek OBrien suspended for remainder of winter session over ‘ignoble misconduct’ in Rajya Sabha

टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित, कामकाजात अडथळा आणल्याबद्दल कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.