Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor | अन.. मध्यरात्रीनंतर तब्बल आठ तासाच्या अथक धावपळीनंतर अखेर लोणी काळभोर पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्‍वास ; लोणी स्टेशन परिसरातून गायब झालेली तीन मुलांचा पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे लागला ठावठिकाणा !

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 17 April 2023, 12:00

हनुमंत चिकणे

Loni Kalbhor | लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरातून रविवारी (ता. 16) मध्यरात्री दीड वाजनेच्या सुमारास तीन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. तक्रार मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी आठ तासाहुन अधिक काळ मुले शोधण्यासाठी केलेली अथक धावपळ सकाळी साडेआठ वाजनेच्या सुमारास कामाला आली.

लोणी स्टेशन परीसातुन गायब झालेली तीनही मुले अखेर कॅम्प परिसरात एका ठिकाणी आढळुन आली. मुले समोर दिसताच, वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, प्रमोद हंबीर व त्यांच्या सहकारी पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

 

जास्मिन सलीम शेख (वय ०९), फातिमा सलीम शेख (वय – ०६), रेहमान सलीम शेख (वय ०५) अशी सापडलेल्या तीन मुलांची नावे आहेत.

ही तीनही मुले लोणीस्टेशन परीसरात आपल्या आईवडीलांसह राहतात. आईवडील भिक मागुन आपली उपजिवीका चालवतात. रविवारी तीनही मुलांना घरी सोडुन आई-वडील पुण्यात उपजिवेकेसाठी गेले होते. रात्री दहा वाजनेच्या सुमारास आई-वडील घरी आले असता, तीनही मुले घरातुन गायब असल्याचे लक्षात आले.

आई-वडीलांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुले सापडत नसल्याचे लक्षात येताच, वरील तीन मुलांच्या पालकांनी रविवारी मध्यरात्री दिड वाजनेच्या सुमारास पोलिसात धाव घेतली. पोलिसांनीही तात्काळ वरील घटनेची दखल घेत वरील तीन मुलांचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरु केली.

२० व त्यापेक्षा जास्त सीसीटीव्हीची पाहणी…

दरम्यान लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर परिसरात लोणी स्टेशन परिसरातून तीन मुले गायब झाल्याची माहिती सोमवारी (ता. १७) सकाळी सहा वाजल्यापासून वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र पोलीसांनी त्यापुर्वीच पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांच्या पथकाने मुलांचा शोध घराच्या आजूबाजूच्या परिसरात तसेच रेल्वे स्टेशन, स्टेशन परिसारत घेण्यास सुरुवात केली. मात्र मुले कुठेच सापडत नसल्याने पोलिसांनी परिसरात असलेले २० व त्यापेक्षा जास्त सीसीटीव्हीची पाहणी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही दुकाने सकाळी बंद असल्याने शोध घेण्यास अडचणी येऊ लागल्या. मात्र पोलिसांनी सदर दुकानदारांना फोन करून दुकान उघडायला सांगून शोधाशोध सुरू ठेवली.

पोलिसांचे पथक थेट कॅम्प परिसरात..!

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर यांना माहिती मिळाली कि रमजान असल्याने मुलांना त्या ठिकाणी कपडे वाटण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी हि मुले गेली आहेत. त्यानुसार उपनिरीक्षक हंबीर, पोलीस शिपाई अजिंक्य जोजारे व त्यांचे एक पथक कॅम्प परिसरात मुलांच्या आई वडिलांना गाडीत बसवून घेऊन गेले.

कॅम्प परिसरात शोधाशोध करण्यास सुरुवात केली. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी विविध ठिकाणाची महिती घेतली. त्यानुसार एका व्यक्तीने फोटोतील तीनही मुले एका ठिकाणी झाडाखाली बसल्याचे सांगीतले. यावर पोलिसांनी सदर जागेवर जाऊन पाहिले असता, तीनही मुले सुखरुप आढळुन आली. यावर पोलिसांनी मुलांना गाडीत घालुन पोलिस ठाण्यात आणले व जुजबी चौकशी नंतर पालकांच्या स्वाधीन केले.

सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, प्रमोद हंबीर, पोलीस शिपाई अजिंक्य जोजारे, शैलेश कुदळे, दीपक सोनवणे प्रशांत सुतार, योगेश पाटील, विश्रांती फणसे यांनी केली आहे.

 

मुले गायब झाल्याची माहिती मिळाल्यापासुन, ते थेट मुले पालकांच्या ताब्यात करेपर्यंत लोणी काळभोर पोलिसांची धावपळ पाहुन, नागरिकांनी लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune Crime | फातिमानगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली चालत होता खुलेआम वेश्याव्यवसाय ; सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश करून केली पाच महिलांची सुटका...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.