Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर पोलीसांची अवैध धंद्यावर धडक कारवाई; हातभट्टी दारुच्या अड्ड्यासह जुगार अड्ड्याचा बिमोड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 January 2025, 12:42
10 opposition MPs suspended following ruckus in Waqf board JPC meet

लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे नव्याने पदभार स्विकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर धडक कारवाई मोहिम सुरु केली आहे. या धडक कारवाई मोहिमे दरम्यान अवैध धंदे चालणाऱ्या वेगेवगेळ्या ठिकाणी छापा टाकत लोणी काळभोर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मोहिमे दरम्यान हातभट्टी दारुच्या अड्ड्यावर कारवाई करुन ८८ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलिसांना दि. २१ जानेवारी रोजी ५:३० वाजताच्या सुमारास रामदरारोड, लोणी काळभोर पुणे येथे रेकॉर्डवरील महिला प्रमलता मुकेश कुमावत (वय ४५ वर्षे रा. मंतरवाडी, फुरसुंगी पुणे) ही गावठी हातमट्टी दारु तयार करून विक्री करत असल्याची बातमी प्राप्त झाली. त्यानुसार त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक पुजा माळी, यांच्या पथकाने सापळा रचुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाई दरम्यान सदर महिला आरोपीकडून एकूण ८८ हजार ७०० रुपयांचा हातभट्टी दारु तयार करण्याचे रसायण जप्त करण्यात आले. सदर कारवाई लोणीकाळभोर पोलिसांकडून करण्यात आली.

हातभट्टी दारुची अवैध विक्रीवर कारवाई..

तसेच दुसऱ्या घटनेत. या मोहिमेदरम्यान दि. १८ जानेवारी रोजी ८ वाजन्याच्या सुमारास काळुबाई मंदिराचे पाठीमागे, गारुडी गल्ली, लोणी काळभोर, पुणे येथे रेकॉर्डवरील महिला नामे संगिता तानाजी भाले वय ५५ वर्ष रा. गारुडी गल्ली, लोणी काळभोर, पुणे ही गावठी हातभट्टी दारु विक्री करत असल्याची बातमी प्राप्त झाल्याने त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे आदेशानुसार पोउपनि अनिल जाधव, पोलीस उप निरीक्षक पुजा माळी यांच्या पथकाने सापळा रचुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाई दरम्यान सदर महिला आरोपीकडुन एकुण ३ हजार २०० रुपयांची सुमारे ३२ लीटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली.

जुगार अड्ड्याचा बिमोड..

तिसऱ्या घटनेमध्ये अवैध धंद्यांवर धडक कारवाई मोहिमेदरम्यान दि. २२ जानेवारी रोजी ६:३० वाजण्याच्या सुमारास बोस्टन चहाच्या पाठीमागे, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, पुणे येथे रेकॉर्डवरील सराईत जुगार चालक तात्यासाहेब महादेव ससाणे, (वय ५० वर्षे रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, पुणे) हा बेकायदेशीररित्या मटका जुगार खेळत असल्याची बातमी लोणी काळभोर पोलिसांना मिळाली.

सदर बातमी प्राप्त होताच त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी स्वतः पोलीस उप निरीक्षक बोबडे, ग्रे. पोलीस उप निरीक्षक जगदाळे यांच्या पथकाने सापळा रचुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाई दरम्यान आरोपी तात्यासाहेब सहाणे यांच्याकडून एकुण ३ हजार ३५० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

अवैध धंद्यावरील या कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मोठी अपडेट! हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रांची माहिती आली समोर, गॅस सिलेंडरचा पाईप, क्लच वायर अन्..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp