Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील निशांत काळभोरने जिल्हास्तरीय ‘कुस्ती’ स्पर्धेत पटकावले सिल्वर पदक..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 23 September 2023, 17:29

Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) :  पुणे जिल्हा शालेय  कुस्ती स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी निशांत राहुल काळभोर याने १९ वर्षाखालील ७९ किलो वजन गटात सिल्वर पदक पटकावले आहे. तर विद्यालयाचा विद्यार्थी राजवीर उंद्रे याने जलतरण स्पर्धेत तर विश्वजीत पठारे याने फ्रीस्टाइल या स्पर्धेत सिल्वर पदकाची कमी केली आहे. अशी माहिती ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या रिपल शर्मा यांनी दिली आहे.

कॉलेजतर्फ़े शुभेच्छांचा वर्षाव

वडकी (ता. हवेली) येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत निशांत काळभोर याने ७९ किलो वजन गटात  सिल्वर पदावर समाधान मानावे लागले आहे. लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत राजवीर उंद्रे याने बेस्ट स्ट्रोक ५० मीटर व १०० मीटर सिल्वर पदक प्राप्त केले. (Loni Kalbhor) तर विश्वजीत पठारे याने फ्रीस्टाइल पन्नास मीटर सिल्वर पदक आणि बेस्ट स्ट्रोक ब्राँझ पथक प्राप्त केले. विजेत्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक ज्योतीराम कौलगे यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, हवेली तालुका स्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत एमआयटी ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. (Loni Kalbhor) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य रिपल शर्मा यांनी अभिनंदन करून सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News : एंजल हायस्कूलच्या यश काळभोर याची विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड..

 

Loni Kalbhor : थेऊरसह मोरगाव व सिद्धटेक येथील अष्टविनायक गणपतीची माहिती वेबसाईटवर मिळणार

Loni Kalbhor : काश्मीर ते कन्याकुमारी 3700 किमीचा प्रवास सायकलवरून करत ‘एमआयटी ए़डीटी’चा व्यसनमुक्तीचा संदेश

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post

Pachgani News : पाचगणी शहर व परिसरातील पाच दिवसांच्या गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp