Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी स्टेशन परिसरात कदमवाकवस्ती येथे ४० वर्षीय तरुणाची आत्महत्या

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 7 March 2024, 11:04

लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात एका ४० वर्षीय तरुणाने राहत्या घरी वायरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (ता. ७) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

पिटर थॉमस भोसले (वय-४०, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीटर भोसले हा कुटुंबांसमवेत लोणी स्टेशन परिसरात राहत होता. बुधवारी (ता. ६) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरी आला होता. जेवण करून त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता.

गुरुवारी सकाळी नऊ वाजल्या तरी पिटर खोलीतून बाहेर आला नाही. घरातील आई व वडील यांनी त्याला आवाज दिला मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. नागरिकांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहणी केली असता, पिटर याने खोलीतील फॅनला वायरच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले असून, पुढील कार्यवाही सुरु आहे. पिटर याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. पिटर याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, तपास लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24

सासवडच्या ‘द फॉरेस्ट’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 1 September 2026, 11:23

गायरानात बकरी चारण्यावरून वाद; मेंढपाळाला दगडाने मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 11:16

खोरवडीत तरुणाला आठ जणांकडून बेदम मारहाण; चामड्याच्या बेल्टने हल्ला, तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण

Tuesday, 1 September 2026, 11:10

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकार अलर्ट मोडवर, मध्यरात्री हालचालींना वेग! मोठी अपडेट समोर

Tuesday, 1 September 2026, 11:05
Next Post

स्टॅंडिंग दिली, महापौर केलं, आता खासदारकी पण? तुला नक्की पडणार... मोहोळअण्णांविरोधात बॅनरबाजी, भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp