Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : मशीन काम करणाऱ्या महिलेकडे वारंवार शरीर सुखाची मागणी ; शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 17 March 2025, 17:06

लोणी काळभोर, ता. 17 : मशीन काम करणाऱ्या महिलेची छेडछाड करून तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरात नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत घडली असून एका शेतकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादासाहेब अंबादास नेटके (वय-57, रा. चिखलठाणवाडी ता.श्रीगोंदा, जि-अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 45 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्यादी या लोणी काळभोर परिसरात कुटुंबासोबत राहत असून मशीन काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. तर आरोपी नेटके हा शेतकरी आहे. फिर्यादी व आरोपी यांची ओळख होती. या ओळखीतूनच आरोपी हा फिर्यादी या घरी एकट्या असताना त्यांच्या घरी गेला. आणि त्यांचीशी लगट करू लागला.  तेंव्हा फिर्यादी यांनी त्यास प्रतिकार केला. त्यानंतर आरोपीने अश्लील वर्तन करून फिर्यादी यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून निघून गेला.

दरम्यान, आरोपी दादासाहेब नेटके याने फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग केला. तसेच त्यांना फोन द्वारे संपर्क साधुन शारीरीक सबंध ठेवण्याची मागणी करुन शिवीगाळ व दमदाटी करू लागला.  वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. आणि आरीपी नेटके यांच्या विरोधात तक्रार दिली.

 

त्यानुसार आरोपी दादासाहेब नेटके यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 74,352,351 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08

‘तिच्या पोटात ३ महिन्यांचं बाळ होतं हो, तिला मारून टाकलं’ वैष्णवीच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा \

Monday, 28 September 2026, 17:00

दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? सिल्वर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले “आम्ही कुठेही जाणार…”

Monday, 28 September 2026, 16:13

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03
Next Post

भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन तरुणांना बेदम मारहाण, येरवडा येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp