Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लोणी काळभोर पोलिसांचा मटका चालकाला दणका; एक वर्षासाठी नागपूर कारागृहात रवानगी

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 October 2025, 22:11
Loni Kalbhor News: Neither fear of police nor concern of action! Matka gambling operator from Loni Kalbhor, who has multiple criminal cases, sent to Nagpur jail for one year

Pune Prime News

लोणी काळभोर: बेकायदेशीर मटका जुगार (Loni Kalbhor News) चालविणाऱ्या रेकॉर्डवरील सराईतास (Pune News) महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, बुटलेगर, ड्रग ऑफेंडर आणि धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. मटका जुगार चालविणाऱ्यावर एमपीडीए कायदा दुरुस्तीनंतर पुणे शहर आयुक्तालयातील ही पहिलीच कारवाई आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे. तात्याराव महादेव ससाणे (वय ५० रा. माळी मळा, मारुती मंदिराशेजारी, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तात्याराव ससाणे हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत बेकायदेशीर मटका जुगार चालवित होता. पोलिसांनी वेळोवेळी त्याच्यावर कारवाई केली होती. परंतु, तो पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईस न जुमानता सातत्याने बेकायदेशीर मटका जुगार चालवित होता. सार्वजनिक सुव्यवस्था भंग करीत होता. त्याचे या कृत्यामुळे गोर गरीब लोकांचे आर्थिक नुकसान होऊन संसार उध्दवस्त होत होते. त्यामुळे लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

आरोपी तात्याराव ससाणे याला कायद्याचा धाक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई व्हावी म्हणून प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव पोलिस अपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यामार्फत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता. अमितेश कुमार यांनी हा प्रस्ताव मंजूर करून आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

 

सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार सुनिल नागलोत, तेज भोसले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, दिपक सोनवणे, महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आज दिवे घाटातून जाणार असाल तर थांबा! 2 तास वाहतूक बंद, ‘हा’ मार्ग वापरा

Tuesday, 28 July 2026, 9:44

“सांगितलं तर पोट कापेन” म्हणत 10 आणि 4 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर 65 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; पिंपरी-चिंचवड येथील घटना

Tuesday, 28 July 2026, 8:58

21 वर्षांचं नातं अन् दुसरं लग्न! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यावर आरोप; पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत घुसून अंगावर पेट्रोल ओतलं अन्

Tuesday, 28 July 2026, 8:44

नापास झाला अन् परीक्षा पुन्हा घ्यावी म्हणून रचला पेपरफुटीचा बनाव; MPSC पेपरफुटीचा दावा ठरला खोटा

Tuesday, 28 July 2026, 8:19

पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा कहर वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 28 July 2026, 7:56

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी लकी? ‘या’ 5 राशींना आर्थिक लाभाचे जोरदार योग

Tuesday, 28 July 2026, 7:36
Next Post
Bengluru News: Raid on MLA's house; ED officials were stunned after seeing the gold treasure; The action created a stir across the country

आमदाराच्या घरात छापा; सोन्याचा खजिना पाहून EDच्या अधिकाऱ्यांना आली भोवळ; देशभरात कारवाईने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.