Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या ऋषिकेश पवार टोळीवर ‘मोक्का’

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 1 February 2024, 18:10

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या टोळीचा म्होरक्या ऋषिकेश पवार व त्याचे इतर 3 साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी ‘मोक्का’ची कारवाई केली आहे.

ऋषिकेश सुरेश पवार (वय २६, रा. मराठी शाळेच्या पाठीमागे, कदमवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली), गौरव चंद्रकांत सोनवणे (वय २१, रा. घोरपडे वस्ती, लेन नं. ११, लोणी काळभोर, ता. हवेली), सागर गणपत पवार (वय २६, रा. फ्लॅट नं. ५०१, समृध्दी बिल्डिंग, घोरपडे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी कारवाई करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर अनिकेत गुलाब यादव (वय २१, रा. पठारे वस्ती लोणी काळभोर) हा आरोपी सध्या फरार आहे.

टोळीप्रमुख हृषिकेश पवार याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने दहशत व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, मृत्यू किंवा जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे, बेकायदा जमाव जमवून गुन्हेगारी कृत्य सातत्याने सुरू ठेवली होती. टोळीवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्याच्या गुन्हेगारी वर्तनात काहीही फरक पडला नाही.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ चे आर. राजा यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. या अर्जाची छाननी करून अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

 

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, अमोल घोडके, सर्वेलन्स अंमलदार तेज भोसले, संदीप धनवटे, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांनी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाला अभिजित दीपकेचा ब्रेक! बोलताना कंठ दाटला, डोळ्यांत अश्रू; नेमकं काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 15:43

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मतदान करताना सावधान! ‘ही’ चूक पडेल महागात; जाणून घ्या योग्य पद्धत

Tuesday, 20 October 2026, 15:22

“मला 500 कोटी दिले?” जरांगेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; दिल्लीतील भाजप नेत्यांना काय सांगितलं ?उत्तर द्या….

Tuesday, 20 October 2026, 14:59

तळीरामांनो पुण्यात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ‘ड्राय डे’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Tuesday, 20 October 2026, 14:56

पुण्यात दांडिया कार्यक्रमात तुफान राडा! तरुणाला बेदम मारहाण, डोक्यात दगड घातला अन् नंतर…

Tuesday, 20 October 2026, 14:50

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! दिवाळीअगोदरच खिशात पडणार बोनस; किती रुपये मिळणार?

Tuesday, 20 October 2026, 14:45
Next Post

बजेट सादर होताच शेअर बाजार घसरला; निफ्टीचे 31 शेअर्स घसरणीसह बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp