Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: कदमवाकवस्तीत व्यावसायिकाला कोयत्याने मारण्याची धमकी देणाऱ्या सराईताला अटक

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 6 April 2025, 10:42

लोणी काळभोर, ता. 6: गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी गाड्या ढकलुन व्यावसायिकाला शिवीगाळ करून कोयत्याने मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजावर शुक्रवारी (ता.4) रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी त्वरित अटक केली आहे.

मारुती भगवान कोळेकर ( पांडव दंड रोड, फुरसुंगी पुणे,मुळ रा. येरले, पोस्ट वैराग, ता.बार्शी,सोलापूर) ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ विठ्ठल काळभोर (वय ४८, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळभोर यांचे कवडीपाट टोल नाक्याजवळ अंबिका अॅटोमोबाईल नावाचे गॅरेज आहे. फिर्यादी यांनी शुक्रवारी नेहमीप्रमाणे गॅरेज बंद करून थांबले होते. तेव्हा आरोपी मारुती कोळेकर हा हातात लोखंडी कोयता घेऊन तेथे आला. मी इथला भाई आहे असे म्हणून शिवीगाळ करत कोणी काय करतो ते बघतो असे म्हणून शिवीगाळ करत होता.

दरम्यान, आरोपी मारुती कोळेकर याने गॅरेज मध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी गाड्या ढकलुन दिल्या. आरोपीने आरडा ओरडा करुन जाणाऱ्या येणा-या लोकांचे दिशेने हवेत लोखंडी कोयता उंचावून कोणी जर मध्ये आलात तर एक एकाला कापून टाकीन, कोणालाही जिवंत सोडणार नाही असे म्हणून परिसरात दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादी काळभोर यांना आरोपीने कोयत्याने मारण्याची धमकी दिली.

 

याप्रकरणी नवनाथ काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी मारुती कोळेकर याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेनमेंट कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

राज्यात येत्या 48 तासांत तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp