Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: कर्ज फेडण्यासाठी माहेरवरून पैसे न दिल्याने उच्चशिक्षित विवाहीतेचा छळ; पतीसह सासरकडील 5 जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 6 November 2025, 15:33
Loni Kalbhor News: Highly educated married woman harassed for not paying her husband's dowry to repay the loan; Case registered against 5 in-laws including husband

Photo-Social Media

लोणी काळभोर: कर्ज फेडण्यासाठी माहेरवरून (Loni Kalbhor News) पैसे न दिल्याने एका (Pune News) उच्चशिक्षित विवाहीतेला सासरच्या मंडळींनी धक्काबुकी करून शाररीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेखा संजय जैन, सासरे संजय पोपटलाल जैन, पती पंकज संजय जैन, छोटी नंनद पुजा संजय जैन व मोठी नंनद प्रती हितेश कांकरीया (सर्व रा. रा. फ्लॅट नंबर 701, ए विंग, माय होम सोसायटी, न्यू, पैतदार इंटरनॅशनल स्कूल शेजारी, उल्कानगरी संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आई वडिलांसोबत राहतात. पिडीता यांनी डी फार्म सीचे शिक्षण पूर्ण केले आहे. पिडीता व पंकज जैन यांचा 2024 साली विवाह झाला होता. विवाहनंतर पिडीत संभाजीनगर येथे सासरी नांदण्यास नांदण्यास गेल्या होत्या. सुरुवातीला पिडीता यांचे सासु सासरे ननंद व नवरा यांनी चांगली वागणूक दिली.

दरम्यान, विवाहाच्या काही दिवसानंतर सासरकडील मंडळींनी विवाहीतेला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. परंतु, विवाहितेच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना पैसे देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पैसे देण्यात नकार दिला होता. कर्जाचे पैसे देण्यास मदत करीत नसल्याचा राग मनात धरून सासरकडील मंडळींनी विवाहितेला शाररीक व मानसिक त्रास दिला.

 

याप्रकरणी पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह सासरकडील 5 जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहीता कलम 85,115 (2) 353(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दानोळीत रक्तरंजित घटना! महेश दळवींची हत्या, पोलिसांकडून तपास सुरु

Monday, 19 October 2026, 14:40

‘तू उद्ध्वस्त होशील’ पुण्यात तरुणीला थेट करिअर संपवण्याची धमकी! अपघात, नुकसान भरपाईचा तगादा, खंडणी अन् ब्लॅकमेलचा थरार

Monday, 19 October 2026, 14:40

“अमेरिकेतल्या मुलाने पार्सल पाठवलंय!” सायबर चोरट्यांचा डाव यशस्वी; पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला 3.23 लाखांचा फटका

Monday, 19 October 2026, 14:26

वीर येथे शेतमालक व कुटुंबाला शेतात घुसून मारहाण; 20 ते 25 बाऊन्सर आणि महिलांविरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 14:13

सोरतापवाडीतील लॉजवर खुलेआम देहविक्री व्यवसाय सुरू? उरुळी कांचन पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

Monday, 19 October 2026, 13:59

दोन महिन्यांत 67 वाहने शोधून मूळ मालकांना केली परत; शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Monday, 19 October 2026, 13:53
Next Post
Raj Thackeray: Scolded from the post, told to 'resign'; Raj Thackeray scolds office bearers in Pune

Raj Thackeray: पोस्टवरून फटकारलं, 'पद सोडून द्या' म्हणत झापलं; पुण्यात राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp