Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : महिलेच्या घरात घुसला अन् मिठी मारून घेतला किस

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 May 2025, 14:49

लोणी काळभोर, ता.15 : घरी एकटी असलेल्या महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ, दमदाटी व छेडछाड करून किस घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडी पाट परिसरात बुधवारी (ता.14) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश पंडीत पांडे (वय 35, रा दिघी पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कदमवाकवस्ती येथील 36 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गृहिणी असून त्या कुटुंबासोबत कवडी पाट टोलनाका परिसरात राहतात. मंगळवारी फिर्यादी या एकट्या घरी होत्या. तेव्हा गणेश पांडे यांनी फिर्यादी यांच्या मोबाईलवर 66 मिसकॉल दिले. तसेच त्यांच्या पतीलाही फोन करून वारंवार त्रास दिला.

 

दरम्यान, पांडे हा बुधवारी (ता.14) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराजवळ आला. त्याने घराचा दरवाजा वाजवुन गोंधळ केला. तेव्हा फिर्यादी यांनी घराचा दारवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर त्याने फिर्यादी यांना मिठी मारून किस घेतला. पांडे याने फिर्यादी यांच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न हाईल असे कृत्य केले. तसेच फिर्यादी यांनी शिवीगाळ करुन दमदाटी केली.

याप्रकरणी पीडित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा कलम  74, 351, 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC चा ऐतिहासिक निर्णय! आता पूर्व परीक्षा होणार ‘CBT’ पद्धतीने; 21 दिवसांत निकाल जाहीर

Friday, 26 June 2026, 22:57

पुणे रेल्वे प्रवाशांनो सावधान! 5 जुलैला रेल्वेचा 9 तासांचा ‘मेगा ब्लॉक’; गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत

Friday, 26 June 2026, 22:24

महागड्या पार्ट्या, हट्टी स्वभाव अन् त्यातच दारूचं व्यसन! पोलिसांनी उकरून काढला सियाचा भूतकाळ; व्हायरल व्हिडीओने खळबळ…

Friday, 26 June 2026, 21:39

“पोलिसांचा लाडका आहे का तो?” विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आक्रमक, खासदार सोनवणेंना थेट सवाल

Friday, 26 June 2026, 20:41

विरोधक झाले सहप्रवासी! उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकाच विमानात प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Friday, 26 June 2026, 19:53

केतनला संपवण्यासाठी ‘लोहगड’च का निवडला? सिया अन् चेतनचा जबाबात धक्कादायक खुलासा…

Friday, 26 June 2026, 19:16
Next Post
Home loan interest rates drop up to 7.8%. Check how bank stocks have fared amid RBI rate cut

पुणे -मुंबईत घर खरेदी करणे झाले सोपे, व्याजदर ८% पेक्षा झाला कमी; बँकांनी ग्राहकांना फायदे देण्यास केली सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.